Marathi status: Best Marathi Status For WhatsApp and Fb

Best Marathi Status: Hello friends, Are you looking for the best Marathi status for WhatsApp or Facebook? If yes, then you are at right place. In this article we have sharing amazing status in our Marathi language. Being Marathi is one of the proud feelings for us. It is always comfortable to express in our mother tongue and especially in Marathi. So here we have shared the best Marathi Status for you to share and post on WhatsApp or facebook through which you can express your feelings in your beloved Marathi language. Here we also share Marathi status on life , whatsapp status marathi , marathi attitude status and much more stuff in Marathi. If you like our collection of Marathi status feel free to share with your friends and family

Best Marathi Status

अरे फेसबुक, व्हाट्सप आम्हाला काय फेमस करणार….

आम्ही तर त्या दिवशीच फेमस झालो ज्या दिवशी मराठी म्हणुन जन्माला आलो….!!

 ?????

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

काल # घरी पाहुणे आले … तर म्हणे … सध्या तुमचा पोरगा … काय करतो? किचनमधून … लगेच आईचा आवाज आला … 😍 गणपती ची तयारी…

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

#‎जग जिंकण्यासाठी #‎Attitude नाही#

#‎फक्त दोन गोष्टी पूरेश्या आहेत

#गोड_स्वभाव आणि #Cute_Smile…

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

जेंव्हा सगळंच संपून गेलंय

असं आपल्याला वाटतं,

तीच खरी वेळ असते

नवीन काहीतरी

सुरु होण्याची..!

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे, जिथे मी जास्त मागत नाही व देव मला कधीच कमी पडू देत नाही.

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

best marathi status

New marathi status

विजेसारखी तलवार चालवुन गेला,

निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,

वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,

मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!

स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा

केला असा एक “मर्द मराठा शिवबाहोऊन गेला.

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो,

तेवढ्याच हक्काने आपले प्रेम पण व्यक्त

करा ,नात तोडन सोप आहे ते पुन्हा जोडण खुप अवघड आहे..

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

आता नाही तुझ्या msg ची खुशी…. नाही तुझ्या #reply चा गम…. तुझा attitude तुझ्याकडे ठेव आता बाप्पाच्या तयारीत #busy हे हम आता फक्त गणपती बाप्पा मोरया !!!

आतुरता आगमनाची. …..

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

पराक्रम बघून तोंडात बोटे घालणारी अनेक असतात ….

पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे फक्त मराठेच असतात ….

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

#‎गर्व आहे #‎शेंदूर_गुलालाचा, “”#‎_गर्व आहे त्या

#‎बेधुंद_तुतारीचा,

#‎__गर्व आहे #‎विठोबा_माउलीचा

अन “#‎___गर्व आहे #‎महाराजांनी_स्थापन केलेल्या

#‎स्वराज्याचा . . .

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

best marathi status
New marathi status

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

Beautiful marathi status

हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं …

दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं…

पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी …

अन साम्राज्य निर्माण करायचे असेल

तर “शिवबाचचकाळीज हवं…….

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

समाधान” म्हणजे

एक प्रकारचे “वैभव” असून,

ते अंत:करणाची “संपत्ती” आहे.

ज्याला ही “संपत्ती” सापडते

तो खरा सुखी” होतो.

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

आमच्या #‎हातात?#‎गुलाब असो नायतर #‎हत्यार भारीच दिसत आमच्या हातात BCoz….

एकतर आम्ही 96कुळी #‎मराठा आणि त्यात आम्ही #‎Cute & #‎Hot…

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

आम्हाला #बुलेट ट्रेन नाही दिली तरी चालेल …..पण एक #विनंती आहे की,आमच्या जवानांना #बुलेट प्रूफ वर्दी जरूर दया …

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

best marathi status
Beautiful marathi status

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

Whatsapp Marathi status 2020

# पैशानं श्रीमंत असलेली माणसं

पावला पावलावर भेटतात…

पण मनाने श्रीमंत असलेली माणसं भेटण्यासाठी पावले झीझवावी लागतात ।।

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

सैराटमधे कुणाला पर्शा आवडला,

तर कुणाला आर्ची आवडली,

आम्हाला फक्त –

प्रिन्सदादा पाटील आवडला.

जिथे विषय गंभीर तिथे पाटिल खंबीर.

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

काॅलेजला असताना माझिया प्रियाला प्रीत कळेना #Ringtone होती.आता दिड वर्ष झाली #Mobile #Silent वर आहे …

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

लग्नाचा पहिल्या रात्री सुहागरात,दुधाचा ग्लास वगैरे फक्त पिक्चरमधे दाखवतात…

.

आपल्याकडे पहिल्या रात्री तर फक्त,

.

आलेल्या आहेराची टोटल मारतात

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

 🎭#‎गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले ! यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

best marathi status
Whatsapp Marathi status 2020

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

😍Marathi status😍

कोणीतरी हवं असत आपल्याला, आपल्या मनातलं ओळखणार …

आपण नाही बोललो तरी #उगाचच आपल्याशी बोलणार …..?

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

👉👉जेव्हा 👰 #तुला 1st Time साडी मध्ये पाहिलं ना…😍😍

तेव्हा #काळजाच पाणी पाणी झाल😍

💋💋

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

*😍आयुष्य खूप 👌सुंदर आहे*

 *फक्त 🔥जळणारे जास्त*

*पाहिजेत..😎🖐*

▂▃▅▇█▓▒⏬▒▓█▇▅▃▂

              *  *

 💪▬▬▬▬▬🔥▬▬▬▬▬💪

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

एक 👩 #पोरगी 👩 मला म्हणाली 🗨😗

एकटा #भेट 👉👨 तुला दाखवते 😘😂

🤔🤔 मला कळेना झालाय राव 🤔🤔

😂😜 #ऑफर 😘 दिली का 😭 #धमकी 😂😎

😘➰👑👈👑➰😍

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

जास्त विचार करू नका माझ्याबद्द्ल…….

कारण अभ्यास करूनही, न समजणारा #विषय म्हणजे

👑😎#आपण😎👑

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

best marathi status
😍Marathi status😍

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

💨royal Marathi status💨

#चर्चेत_नाही_तर 👑👑

#लोकांच्या_मनात_राहुन 👥💓

#मोठ_व्हायचय😎✌

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

#दम 👑#नावात👑 #असला_पाहिजे

           💨#हवेत_तर💨

         #पतंग_पण_उडतात

     पाटील

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

*कोणी माझं वाईट करतोय हे*

         *त्यांचं कर्म…🙏*

*मी कोणाचे वाईट करणार नाही,*

     *हा माझा धर्म…🙏*

   *ONLY DOSTI…*😘✌

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं..

पण तरी ते तुलाच शोधत होतं..

तुला खरचं ओळखता नाही आलं,

ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं…❣❣❣❣❣❣

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

पन्नाशीनंतरचे प्रेम……….. 😜

ती :- आज रात्री घरी कोणीच नाही. आपण दोघेच आहोत. काय करायचे ?

तो :- खिचडी आणि कढी कर. जमलंच तर दोन चार पापड भाज.😂😂😂😂🙌🏻😂🙌🏻😂🙌🏻😂😂

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

best marathi status
💨royal Marathi status💨

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

Marathi status for you

बिस्किट मिळाले मारीचे आणि मित्र मिळाले

हाणामारीचे.😄😀

पण सगळे आहेत जीवा भावाचे

आपले मित्र ना राजा ना “वजीर” पण

मॅटर झाल्यावर दोन मिनटांत “हाजीर”

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

*मायेची आणि प्रेमाची*  *माणसं*

*आपल्या जवळ असतील तेव्हा*

*दुःख कितीही मोठ असलं तरी*

*त्याच्या वेदना जाणवतं नाहीत*.   *………….*

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

*✍🏻स्वतःच्या दुःखाची कितीही जाहिरात*

*केली तरी त्याला खरेदी करणार*

*जगात कुणीच भेटत नाही.*

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

#‎किती सहज #‎हात_सुटून जातो

त्या व्यक्तीचा..¡ज्याचा #‎हात हातात

धरुन#‎आयुष्यभर_जगावस वाटत.

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

आयुष्याची #Validity

कमी असली तरी चालेल..

पण

त्यात माणुसकीचा #Balance

भरपुर असला पाहिजे..

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

best marathi status
Marathi status for you

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

🚩Marathi status🚩

सर्वांना समजणारी गोष्ट नाही मी

ज्याला समजले त्याच्या हृदयात  आणि ज्याला नाही समजले सतत त्याच्या डोक्यात असणाारा विषय म्हणजे मी 😎

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

आज काल ची मूल शाळेमध्ये टाईम पास म्हणून WhatsApp आणि facebok वापरतात

                  .

आणि एक आम्ही होतो की….

पुस्तकावर लावलेल्या पेपर चा कव्हर वरच्या मुली ला #मिश्या काढून टाईम पास करत होतो😅

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

आयुष्यात हरल्यासारख त्या

          वेळी वाटतं

           ज्या वेळी

आपली आवडती व्यक्ती

           आपल्याला

 परकं करत असल्याची

  जाणीव करून देते😔

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

असे किती दिवस

लपून स्टेटस आणि प्रोफाइल

फोटो बघणार आहेस… 

भिडू दे ना डोळ्याला ला डोळा…😍

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

माझ्याकडे ️‍प्रेमळ ?Heart आहे…त्यामुळेच कदाचित मी ️‍दिसायला? जास्त Smart आहे…

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

best marathi status
🚩Marathi status🚩

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

लयभारी Marathi status

?#जो नात्यात प्रत्येक गोष्ट पारखून पाहतो तो कधीच तुम्हाला समजून घेऊ शकत नाही आणि जो नेहमी समजून घेतो तो कधीही कुठलीही गोष्ट पारखून पाहत नाही.

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

?#आयुष्यात फक्त स्वप्न फुकट पडतात.

बाकी सगळ्यासाठी किंमत मोजावी लागते….?

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

जर एखादी व्यक्ती सतत sad post Upload करत असते तर ती व्यक्ती पागल किंवा देवदास नसते, तर त्या व्यक्तीला खरं प्रेम करणार्याला आयुष्यभराची ती शिक्षा असते…

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

#आयुष्यात अश्या लोकांना कधीच थारा देऊ नका, (H)

ज्यांच्यासाठी तुम्ही फ़क्त *entertainment package* आहात…;@

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

नाते-गोते”

भरपुर असायला पाहीजे…:)

पण

नात्याला

गोत्यात आणणारे”

एकही नाते असायला नको…

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

best marathi status
लयभारी Marathi status

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

😜ek no Marathi status😜

नाव एवद्यासाठी मोठ आहे

कारण आमच्या विचारात आणि तुमच्या विचारात

फार मोठा फरक आहे ,

तुम्ही इथे बदला घेण्याचा विचार करता

आणि

मी इथे बदलाव करण्याचा विचार करतोय..

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

माझं #‎दुःख पाहून कोणी #‎हसले तर मला चालेल..

पण #‎माझं हसणं बघून कोणी #‎दुःखी राहता कामा नये..

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी ..अनुभव”म्हणजे काय हे तेव्हाच कळते..!! जेव्हा एखादी” ठेचकाळजाला लागते .

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

हे बघ भावा

सगळ्या आजारावर औषध असते

.

.

पण..

एका आजारावर औषध कुठेच सापडत नाही.

आन तो आजार म्हणजे

मला कस तरी होतय..।।

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

चायनीज लोकांच बरं आहे राव!!!!

.

.

एक गर्लफ्रेंड सोडून गेली

.

.

तर…

.

.

अग्गदी तश्शीच दिसणारी दुसरी मिळते…😜😜😝

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

कॅशलेस भारतात 

हाँटेल किवा ढांब्यावर

जेवताना

 सावधानी बाळगा. 

नेटवर्क नसल्यास 

भांडी घासायला लागतील.😜😜😝

😜

सौजन्य

Paytm

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

best marathi status
😜ek no Marathi status😜

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

mix Marathi status

जर तू मला A for attitude

दाखवला तर

मी तुला B FOR

भाव पण देणार नाही..

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

चांगले मिञ या जगात सहजासहजी मिळत नाहित

जवळ असताना माञ एकमेकाशि पटत नाहि..

कळत असत सार काहि पण एक माञ वळत नाहि

काय असते हि मैञी? ते मिञांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाहि..

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

? एकवेळी_प्रेम_सोडेन..??.पण#मैत्री_नाही…??.#कारण_ह्रदय_जरी…#तिच्यासाठी_धडधडत_आसल…#तर_जीव_हा…#मित्रांसाठी_आहे….????

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

सागरामधील शिंपल्यातहि *एक मोती* असतो,

जो सहज कोणालाही मिळत नसतो,

तशीच हि *मैत्री असते* जी जीवनात सगळ्यांच्याच येते पण, तिची #ओढ सगळ्यानाच नसते…….

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

? # आयुष्यात ? ? ? संपत्ति कमी मिळाली तरी चालेल… पण ? मैत्री अशी मिळवा , की कोणाला त्याची किम्मत पण करता येणार नाही

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

best marathi status
mix Marathi status

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

🌀तूफान Marathi status🌀

?#ताकद आणि पैसा हे

जीवनाचे फळ आहे.

परंतु कुटुंब आणि मित्र प्रेम

हे जीवनाचे मूळ आहे…

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

जे 👭👬 bestie असतात ते आपल्यासाठी कधी🙁busy नसतात😘

जे आपल्यासाठी 🙄 busy असतात ते आपले 😏 bestie नसतात

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो ते त्याचे संस्कार असतात💪😎

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

#‎एका_मुलीने_दिलेला_नकार_हा_दुसरी_मुलगी

#‎_पटवण्यासाठी_दिलेली_संधी_असते…

#‎तिचा_लाभ_घ्या..

#‎हताश_होऊन_जाऊ_नका..

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

आम्हीपण मोटे होऊ,

पण थोडा वेळ लागेल कारण

तुमच्यासारखे दुसऱ्याच्या जीवावर नाही,

तर स्वतःच्या जीवावर मोठं व्हायचंय.

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

best marathi status
🌀तूफान Marathi status🌀

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

new Marathi status

अवचितच आकाशात,

मेघ भरून येतात…

तुझ्या आठवणींही त्या निमित्ताने,

मनाभोवती फेर घरून येतात…

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

*#दिसणं_कसही_असु_द्या_हो👱,#पण_स्वभाव_हा #दिलदारच#असला_पाहिजे*🙏👑👑

✌✌👑⛳👑✌✌

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

👑👑👑👑👉हवं तस जगायला आवडत मला

कारण लोक काय म्हणतील याचा आपण विचारच करत नाही 👈👑👑👑👑

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

ना कुणाशी स्पर्धाअसावी…ना कुणाच्या पुढे जाण्याची आकांक्षा…फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्दअसावी…!!

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

?#सकाळची झोप आपल्या ध्येयाला कमकुवत करते..ज्यांना ध्येय गाठायचे आहे ते कधी उशिरापर्यंत झोप घेत नाहीत,

तिच लोक पुढे जातात जे सूर्याला जागं करतात

तिच लोक पाठीमागे राहतात ज्यांना सूर्य जागं करतो…?

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

best marathi status
new Marathi status

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

special Marathi status

चलं👼पिल्ले__ वाटणी करून घेऊ,

🆗सगळी 🌏 दुनिया..

👉 👰 तुझी…

 तु👰🏼👈फक्त👨 माzi

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

कुणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं, सरळ सांगा की, जे गेलं ते कधीच माझं नव्हतं, जे मिळालं ते देवानं माझ्यासाठीच ठेवलं होत.

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

जन्म­ हा एका ­थेंबासारखा­ असतो­

आयुष्य­ एका ­ओळीसारखं­ असतं

प्रेम­ एका ­त्रिकोणासारखे­ असतं पण­

मैत्री­ असते ती ­वर्तुळासारखी­

ज्याला कधीच ­शेवट­ नसतो..!­

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

🌹🌹💗💗💘💗💗🌹🌹

जी लोक तुम्हाला खरंच आपले मानतात

ना त्यांना कधीच दुःखी 😞 करू नका

कारण त्यांना खरंच तुमच्या प्रत्येक गोष्टींवर

 खूप विश्र्वास असतो…

त्यांना त्यांच्या आयुष्यात तुमच्याशिवाय दुसरी काही नको.

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

*बाप्पा* , माझ्या *जीवाभावाच्या* *माणसांना उदंड आयुष्य दे…*

*तुझे लक्ष त्यांच्यावर आयुष्यभर असेच राहु दे …*

*त्या सर्वांना सुखात, आनंदात आणि समाधानात ठेव…*

हीच तुझ्या चरणी *प्रार्थना* “…..

? *गणपती बाप्पा मोरया*

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

ती बोलली_माझ्या_भावासमोर_हात नको

_लावू नाही तर

_जिंदगी_भर हाताने_खाता येणार नाही

मी म्हटलो हळूच बोल यङे

माझ्या मित्रांनी ऐकले तर आयुष्य भर

#‎भावाच्या_हातात_राखी बांधायला तरसशील~

Love u friendssss

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

best marathi status
special Marathi status

●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬๑۩۩๑▬▬▬▬▬●●▬▬▬▬●

Tar mag mitrano kase vatale tumhala aamache Best Marathi Status ? I hope, nakkich aavadale asanar. He beautiful marathi status tumhi tumchya whatsapp ani facebook var nakki share kara. Thank you

Leave a Reply

Close Menu