Marathi Attitude Status : Top 50+ royal attitude status in marathi

Marathi Attitude Status : Top 50+ royal attitude status in marathi

Marathi Attitude Status: Hello friends, Welcome to our best Marathi status website statusmarathi.in. We regularly upadate status on this site in our beloved Marathi language. This status and images you can use and upload on WhatsApp or facebook. We have lots of collections of status in marathi such as best marathi status, Marathi attitude status, love status, sad status, motivational status, good morning in marathi, good night in marathi, and many more. We have also Marathi festivals status collection. Go through this huge collection of status and share with your friends and family on WhatsApp or Facebook

In this article, we are sharing the top 50+ royal attitude status in marathi for WhatsApp and Facebook. If you want to express your thoughts and fellings social media is the best platform. Use this status to show your royal attitude on social media. We hope you love this Marathi attitude status collection and don’t forget to share them with your friends. Enjoy this collection and grab your favourite status to upload on WhatsApp

 

Top 50+ Royal Marathi Attitude Status

 

attiude status marathi pic
Top 50+ Royal Marathi Attitude Status

 

आई बोलते #बाळा आता body बनव #पण #आततिला कस सांगू की तिची सुन तीच्या बाळाच्या ह्याच #Look वर फिदा आहे …


 

माझ्या ‪#चुका मला सांगा…

लोकांजवळ सांगून ‪#उपयोग नाही…

कारण सुधारायचे मला आहे #‪‎लोकांना नाही… 🙂


 

कोन बोलतो कि मी #Status चोरतो,

चोरीचा #Maal खुलेआम वापरायला पन दम लागतो..


 

माहित नाही यार लोक प्रपोज कसा करतात… मला तर पानी पुरी खाल्ल्यानंतर सुकी पुरी मागायला पण लाज वाटते….


 

#आम्ही_गर्दि_बघुन_राडा_करत_नाही |||

#तर ,,,

#गर्दित_घुसून_राडा_करतो….


 

#jeans वाली भले ही sexy दीसुदे ……

पण #खर प्रेम तर_dresswali ….सोबतच. होत…


 

आज कालच्या पोरी पण #Samsungच्या ##Mobileसारख्या झाल्या आहेत गोष्टी-गोष्टी वर #HaNg होतात…


 

ति मला म्हणाली कि , तु माज्या भावा पासून लाम्ब रहा तो खुप खतरनाक आहे …… तिला काय माहिती …कि , तिचाच भाउ आपल्याला विचारतो कि , तुला #Facebook वर तुला येवढे #Likes कसकाय येतात ……


 

?GF बोलली की फोटोच? इतका कडक आहे तर स्टेटस ची काय गरज आहे..??


 

??#अपना तो #एक ही #उसूल

जो #उड्यामारतोय #त्याला नाय #उचलायचं ,ज्याचा

#जीवावरउड्या #मारतोय,

त्यालाच #उचलायचं…….??

!! शेवटी ॔ हिच आपली ओळख !!


 

मुली ¤बोलतात हा कुणालाच Line¤ नाय देत किती AttiTude आहे याला पण त्यांना काय माहित या Rohit ला पोरिंचा नाद नाय फक्त स्टेटस चा नाद आहे,,,,


 

#Camera

फक्त #Photo #बनवतो

#Image

माणसाला #स्वतः #तयार #करावी_लागते ..!!!!!


Best collection of marathi attitude status

 

marathi dp status
Best collection of marathi attitude status

 

*शिवस्मारक हे अरबी समुद्रा मध्येच बांधले पाहिजे…*

*कारण जेव्हा समुद्रातुन अतिरेकी येतील तेव्हा ते पण म्हणतील…*

*समोर तर बाप उभा आहे*

*पुढे नको जायला…….*

?? ??


 

लोक का ‪‎जळतात? ??ह्याचा ‪विचार ?मी करत नाही? …लोक? आजुन कसे ‪जळतिल? ह्याचा विचार करतो मी ?.


 

काही #मुली मला नेहमी म्हणतात :

#तुला मुलींमध्ये बिल्कुलपण #intrest नाही का?

मी पण बोलतो :: ज्याला #स्वतःच्या जिवनात. #intrest नाही त्याला #मुलींमध्ये काय #intrest. असणार ??


 

वयाने तसा मी #छोटाच आहे पण #सलाम

तिचा #बाप पण ठोकतो…


 

#_gf_बरोबरचे#_फोटो_तर#_आम्ही_पण#_टाकले_असते_पण_आम्ही#_लग्नां_नंतरच#_वहिनी_दाखवतो


 

माझी #बरोबरी नको करूस #मित्रा..

माझ्या #Statusची #वाट तर

तुझी #Item पण बघत असते.


 

मि अजुनहि #सिंगल आहे,

कोनाला #PROPOSE करायचे असेल तर करुन

घ्या…!!


 

आहे तोपर्यंत असाच #गोड राहणार………

. पणजर #डोक्यात शिरला कोणतर

कुणाच्याच #बापाला नाही आवरणार…


 

विरोधक भेटला तर अडचन नाही पण.. खेटलाच तर रेटलाच म्हणून समजा…


 

कोणाच्या नजरेत मी चांगला आहे..तर कोणाच्या नजरेत मी वाईट आहे……,पण खर सांगायचं झालच तर समोरचा जसा आहे त्याच्या नजरेत मी तसाच आहे..!!


 

आपलं कस आहे माहिती आहे का…?? आला तर आला नाहीतर ‪#‎तेल लावत गेला.


 

# हवा करून मोठ व्हायच असत… तर कधीच झालो असतो…पण आम्हाला लोकांच्या मनात राहून मोठ व्हायचय.#


 

New attitude status in marathi

 

attitude iamage marathi
New attitude status in marathi

 

लोकांची ईच्छा असते की सरकारी नोकर

व्हायचं___

पण आपली ईच्छा आहे की सरकार

व्हायचं__


 

सांगा रे तिला # _apli # _XGF पेक्षा

# _Next_GF भारी असते……!!


 

आजकाल आपले Status खुपच.

फेमस झालेत राव पोर..

रोज शाळेत फळ्यावर सुविचार म्हणून

टाकतात…


 

???? ‪ ‎मी कुणालातरी ?? ‪ ‎पटावं म्हणून ‪ ‎Sтαтυѕ लिहितो.?? ??कुणीतरी ??​‪ ‎पटावी म्हणून नाही..!???


 

बॅाडी तर कधीच बनवली ? असती पण अजून कुणी ? भेटलीच नाही जिम ? ला जा बोलनारी .


 

मला like करणारे असतील किंवा नसतील पण ✌जण माझ्यावर खर प्रेम करतात , एक म्हणजे माझी आई आणि दूसरी म्हणजे……… मी का सांगू ???


 

स्टेटसची कमी नाय रे माझ्याकडं .. फक्त

जिच्यासाठी स्टेटस टाकतोय

तिचीच कमी आहे…


 

तुम्ही #मदत ज्याला केली तो एकवेळ तुम्हाला *THANK YOU* म्हणायला विसरेल,

पण तुम्ही कधी काही #वाईट केले तर तोच तुम्हाला #शिव्या द्यायला #विसरणार नाही…


 

#Logic_ला #koni hi #nahi_मानत, #सर्वाला #Magic_पाहीजे… #म्हणुन तर #Scientist #पेक्षा #बाबा_लोकं #famous झालेत


 

फक्त #timepass

करणारी #नको..

जर #ठेच_मला लागली

तर #त्रास_तिला होइल अशी पाहिजे..


 

आयुष्यात एकही #_पोरगी पटली नाही

पण..

दर्दभरे #_गाणी ऐकल्यावर

उगाच अस वाटत की १०-१२ #_सोडून_गेल्या..


 

?डोक्यात बसाल असे वागू नका. ह्दयात? भरपूर जागा आहे..?


 

Amazing marathi status

 

marathi attitude status images
Amazing marathi status

 

#тιlα फक्त माझ्या आईची #cαяє करता

आली पाहिजे… =))

#pяєм करायला मी शिकवू

शकतो #तिला…


 

ज्या #दिवशी तुम्ही तुमच #आयुष्य, #मन_मोकळे__पणाने_जगलात, तोच #दिवस_तुमचा आहे, बाकी तर फ़क्त #कँलेंडरच्या_तारखा आहेत..??


 

#जीवनात समजदार

बनून पण #जगून बघितलं

पण #पागल बनून जगण्यात

खुप #मज्जा आहे….


 

#शाळा_सुरू झाली की #पहिल्या_दिवशी वर्गात कुठली #नवीन_मुलगी आलीये याच्यावरच #नजर असायची..

#जुन्या_आठवणी..


 

# काही_लोकांना_आमच्या_बरोबर_शाळा _करायला #खुप_आवडते#पण_आई_शप्पथ_सांगतो# त्यांच्या शाळेची_आपण_एकदा_तरी_ घंटा नक्की#?वाजवणार…


 

कुत्रे किती ही असो वाघ त्यांना फाडतो,

मराठी माणसाच्या नादी लागू नका आम्ही जिवंत गाडतो…


 

हवेत गारवा कितीहि असुदे पण #भाऊनी_फोटो टाकला कि गरमी तर होणारच ….


 

कोणी ढकलुन देईपर्यंत कोणाच्याही दारात उभे राहु नका.*

*मान-सन्मान त्यांचाच करा……, जे तुम्हाला बरोबरीने सोबत घेऊन चालतील…….!


 

                   कितीही कमवा

            पण कधी गर्व करू नका…

    कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर

                  ऱाजा आणि शिपाई

     शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात…

              आयुष्य खूप सुंदर आहे

    एकमेकांना समजून घ्या व जीव लावा.


    

*?विषय किती वाढवायचा,*

 

       *कुठे थांबवायचा,*

 

        *कुठे दुर्लक्ष करायचा*

 

*हे ज्याला जमतं तो जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो*


 

???????

?? बरेझाले ??

नोटा गोळा न करता तुमच्यासारखी माणसं गोळा केली…

बदलायची गरजच नाही पडली.

???????

???????


 

जगात ?❤#प्रेम करणारी फक्त ?#आई? असते..

.

.

.

?#GF वैगेरे सगळ्या अफवा असतात??


 

Jagat bhari marathi attitude status

 

whatsapp dp status
Jagat bhari marathi attitude status

 

#प्रेमात धोके तर

खूप देतात…

म्हणून प्रयत्न करने सोडायचे नाही,

#हाजारो #मुलीमध्ये एक तरी like करेलच..☺?


 

आजच्या #काळात खरा आदर कोणाचा होतो… ???

? उत्तर: – ?? आदर कोणा माणसाचा नाही होत, गरजेचा होतो..

गरज संपली की आदर संपला…


 

‪#‎अपना Dp और Sтaтυѕ ऐसे डालो की,

cute लडकी देखकर बोले की,❣A Coloυrғυl लग्न करशील का आपल्या सोबत….??


 

एकत्र राहण्यासाठी #अक्षता लागत नाहीत,

#Understanding लागतं….


 

#_तुमची_चूक_माफ_ही

केली जावु शकते,

#_जर_तुमच्यात_ती_मान्य_करायचीहिम्मत असेल तर….


 

‪#‎Block करायला मला ही येते

पण ‪#‎मि करत नाही कारण?

‪#‎Status टाकून जळवन्यात जि ‪#‎मजा आहे

ति Block ‪#‎करन्यात नाही..??


 

#नशिबच ठरवेल आपल कोण आणि परके कोण…

but माझा नशिबावर #विश्वास नाही.. जे माझ आहे ते #फक्त माझच आहे….


 

आपल्या स्टेट्स चा नाद पाहुन मिञ पण बोलले, एक वेळेस आम्हाला सोड, पण तुझा

स्टेट्स चा नाद कधीच सोडू नको.


 

#CASHLESS #पेक्षा #CAST_LESS #झाला #पाहिजे हा #INDIA ..☺


 

देवाने दिलेले सर्व आहे

बस आता आहोसोडा न आई

बघतील अशी मनणारी नकटी

बायको पाहिजे


 

【ツ】माझ्या #gғ च्या #_सभ्यपणाचा #_अंदाज तु

काय #_लावणार #_मित्रा ,【ツ】

【ツ】ती #_माझ्याशी #_cнαт पण

#_पदर_ओढून करते…【ツ】


 

#महत्व_ह्याला_नाही की #कोण #रोज आपल्या #सोबत आहे…..

#महत्व_ह्याला_आहे की #गरज_पडल्यावर_ #कोण आपल्या #सोबत_आहे….!!!..


 

Marathi attitude

marathi wallapaper
Marathi attitude

 

#देवा माझ # एकच मागन् आहे # जेव्हा मि # सत्यनारायनाच्यापुजेला # बसेन तेव्हा माझ्या # जोड़िला# ती पाहिजे….#विषय संपला..

???


 

तसा मला खुप #ATTITUDEआहे,,!!

पण #जीला दाखवायचे

#तिलाच दाखवतो,

मग ती कुठली

#राजकुमारीअसो,नायतर #Mis_InDiA


 

किती दिवस असं माझे # _status बघशील# _वेडे कधीतरी या #_वेडयाचं_प्रेम बघ


 

कुनी तरी #मला विचारल.. #कसा आहेस ??? मी #हसत बोललो,,,, माहीत नाही आणि आता काही #फरक नाही पडत….!!!


 

एखाद्या हल्ला करणार्या शत्रूबद्दल काळजी करण्यापेक्षा, एखाद्या स्तुती करणार्या मित्राबद्दल सावधानता बाळगणे इष्ट होय


 

January 4 ·

?.चेहऱ्याने तर सगळेच ओळखतात आम्हाला, पण खरी ओळख आम्ही आमच्या स्वभावातूनच दाखवतो.?


 

तसं ओळखायला तर खूप लोक

ओळखतात…..पण मन समजून घेणारं कूणी

नाही…..


 

#तिच्या सोबत पळुन जायला पण मी तयार आहे

#पण तिचा #Response नाही ना?


 

#जगाच्या या रंग #मंचावर असे वावरा की

तुमची #भूमीका #संपल्यावर सुध्दा #टाळ्या #वाजत राहिल्या #पाहिजे.


 

आपली तर एकच ?#अट आहे #GF असावी तर ?आपल्या सारखी #आगाऊ असावी नाहीतर ? #रोHit #Singel च बरा??✌�


 

?#आपल्याला न आवडणारे विचार देखील आपल्यावर हुकुमत गाजवून जातात..?


 

?#होकार नाकारायला

आणि

नकार स्वीकारायला

सिहांच काळीज लागतं..?


 

Whatsapp attitude status

 

attitude pic
Whatsapp attitude status

 

#‎Status टाकायची# गरज नाहीये.# नाव ऐकल की? समोरच्याची फाटते …??.


 

#आमची एक #झलक #फुल_कडक  #मग आम्ही पुढे #चालत असताना #मुलीपाठीमागून म्हणतात..#Please_यार_एकदा_तरी_पलट


 

तुम्ही जसे आहात ना तसेच कोणाला आवडला तर #ठीक.

नाहीतर त्यांच्या #choice साठी आपण आपल्यात का change करायचा….


 

# ति मला # Thanks बोलली मी # Welcome बोलन्याच्या

नादात # तिला # I_Love_U बोललोना.#राव लाजलीच ती मग काय विषय तरी आहे का वाढीव पुणेरी ।।


 

पहिली fяιєи∂ѕнιρ नंतर ℓσνєѕнιρ  ❤️ नंतर вяєαкυρ.. ? पुढे काय अनाेळखी साेबत उरलेले आयुष्य.. ѕσ ѕтαу ѕιиgℓe αи∂ єиʝσу уσυя ℓιfє?


 

जेव्हा आम्ही येतो. तेव्हा प्रत्येक मुलीचे आई-वडील म्हणतात – “छकुली यांचे status जास्त वाचू नको, नाहीतर तूझ status In-love होईल.”


 

आपल्या #शर्यतीचा नाद पाहुन #Girlfriend पण बोलली, एक वेळेस मला सोड, पण तुझा

#शर्यतीचा #नाद कधीच सोडू नको..


 

मी तर फक्त तीचं #Heart चोरी केलं आणि…

ती वेडी आता माझं #surname चोरी करायची #planning करतेय….


 

#_एंड्रॉयडच्या सिस्टम सारखं

झालंय हो #_आयुष्य ,

जरा समजून घ्यायचा #_प्रयत्न करतो तर

लगेच #_नविन_व्हर्जन येवून टपकतं…


 

#राज कर…. #माज कर…. #हवा कर…. पण #आमच्या समोर नाही, ते स्वताच्या #घरी_कर .


 

#राज कर…. #माज कर…. #हवा कर…. पण #आमच्या समोर नाही, ते स्वताच्या #घरी_कर .


 

खूप छान #feeling येते।।

जेव्हा माझं #statusवाचून तु बोलतेस

काहीही हं ….. ।।।।


 

Ek no attitude marathi status

 

marathi images
Ek no attitude marathi status

 

ति #वेडी ? मला म्हणते कि माझ्या घरी जर

#तुझ्या बद्दल समजल तर तुला माझ्या घरचे सोडणार नाहीत?,

आग येडू ? मी काय #सैराट मधला #परशा नाही… ??

…#…… आहे


 

असे म्हणतात…. मराठी माणसे, एकमेकांचे पाय ओढतात…. पण कधी चुकून कोणाला लाथ लागली तर फक्त मराठी माणसेच मनापासुन पाया पडतात थोडे विचित्र आहोत…. पण मनाने ‘लय भारी’ आहोत.


 

#तलवार_घेऊन_फिरत_नसलो_तरी#घराच्या_बाहेर_जरी_निघालो_ना_तर#लोक_बोलतात_तो_बघा#शिवभक्त_आला_


 

# Impress नाही झालीसम्हणुन # Attitude

दाखवु नकोस .? # उद्या दुसर्या मुलीसोबतमला फिरताना

पाहुन # काळीनिळी होऊ नकोस.


 

♔♚ लफडी करायला आम्ही रोडसाईड रोमिओ नाहीँ..

कोणत्याही मुलीला ञास देण आमच्या रक्तात नाही .

आमच्या नावाची दहशत करायला आम्ही ना दहशतवादी आहोत,

ना गुंडे मवाली… आम्ही आहोत आमच्या मातेचे सुपुञ, जिंकू किंवा मरु

पण भगव्यासाठी लढू…….♛♚


 

आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो, जे त्या काळजिसाठी पात्र आहेत…. कारण… प्रत्येकाला खुश ठेवायला आम्ही काही जोकर नाही…


 

हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे.


 

मी मोजकीच माणसं जोडतो कारण १०० कुत्री पाळण्यापेक्षा ५ सिंह सोबत असलेले केव्हाही बरेच “…


 

अजुन तर फक्त नाव सांगितलंय भावा , ओळख सांगितली तर राडा होईल….


 

अपल्याला एकच कळत, जो पण उचलेल आपल्यावर हात ,त्याला दाखवायची त्याची औकात , ते पण भर चौकात…


 

आमच्या मित्रांची नजर” आणि “जिगर “वाघाची असते म्हणुन आमचे जगने “बेफिकर” असते..!!


 

कुणी चुकला की,आम्ही ठोकलाच!


 

Tar mag mitrano kase vatale tumhala aamache top 50+ Marathi attitude status ? I hope, nakkich aavadale asanar. He beautiful marathi status tumhi tumchya whatsapp ani facebook var nakki share kara. Thank you

 

Also see:

This Post Has 2 Comments

    1. Thank you bhau.

Leave a Reply

Close Menu