75+ Best Good Morning Marathi Status and Messages

Good Morning Marathi Status: Here we are sharing the best good morning status in Marathi language to start a day with motivation. We always need some motivation to do hard work and achieve our goal. Motivational quotes and messages help us to stay motivated. If we start the morning with some motivation then remaining all day we will fill positiveness around us. Also, you can share this good morning marathi status on social media to spread motivational and positive thoughts with your friends and family.

Best Good Morning Marathi Status

image of good morning marathi
Best Good Morning Marathi Status

“ॐ भगवते वासुदेवाय नमो नम:

श्री कृष्णाय नमस्तुभ्यं

वासु देवाय ते नम :

प्रणत क्लेश नाशाय :


गोविन्दाय नमो नम अच्युतं

केशवं राम नारायणं कृष्ण

दामोदरं वासुदेवं हरिम्श्रीधरं

माधवं गोपिका वल्लभं जानकी

नायकं राम चंद्रं भजे ॥

!।|।॥ सुप्रभात ॥।|।!”


एक दिवस आली ती सुंदर

पहाट सगळी कडे चमचमाट,

विजांचा कडकडाट, ढगांचा

गडगडाट, आशा चिञ विचिञ

वातावरणात “भवानी मातेच्या

मंदिरात” शिवनेरी गडात ।

 

जन्मली एक वात जि करणार

होती मुघलांचा नायनाट,

 

मराठ्यांचा सरदार हिँदवी

स्वराज्याचा आधार शहाजीचा

वारसदार “छत्रपती शिवाजी

महाराज”

“जय महाराष्ट्र”


गोड माणसांच्या आठवणींनी… आयुष्य कस गोड बनत…

दिवसाची सुरूवात अशी गोड झाल्यावर..नकळंत ओठांवर हास्य खुलत…

शुभ प्रभात .. शुभ दिवस…


!|!॥- शुभ प्रभात -॥!|!

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी ,

फुलांच्या हळुवार सुगंधांनी

आणि

सूर्याच्या कोमल किरणांनी ,

ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.


आकाश कितीही उंच असो,

नदी कितीही रुंद असो,

पर्वत कितीही विशाल असो,

एक लक्षात ठेवा ,तुम्हाला या

सगळ्यांशी काहि

देण-घेण नाही,

तुम्ही आपली चादरीची घडी घाला आणि कामाला लागा…सुप्रभात


भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे

त्यापेक्षा जास्त खाणे

ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत:उपाशी

राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती…. गुड मॉर्निंग


जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात.

त्यात आपण स्वत:ला सावरणं महत्त्वाच असतं….

जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते.

तसं आपण फक्त खंबीर राहण महत्त्वाचं असतं…गुड मॉर्निंग


ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही

त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही आणि यदाकदाचित समजा,

ती उभी राहिलीच तरी ती भक्कम असेलच

असं आपण ठामपणे म्हणू शकत नाही..गुड मॉर्निंग


दवात भीजलेल्या फ़ुलांच्या पाकळ्यांना

बिलगून आजचा दिवस ऊजाडला

धुक्यात हरवलेल्या धुसर वाटेवर

सुर्यकिरणांना आज मार्ग सापडला


दिव्याने दिवा लावत गेलं

कि दिव्यांची एक ” दिपमाळ”

तयार होते,

फुलाला फूल जोडत गेलं कि

फुलांचा एक “फुलहार” तयार

होतो..

आणि

माणसाला माणूस जोडत

गेलं की “माणुसकीचं” एक

सुंदर नातं तयार होतं..

 

।। सुप्रभात ।।


दोन चमचे साखर मैत्रीची,

एक चमचा चहा पावडर

भेटीची,

मग फक्कड़ उकळ द्या गप्पांची,

टाका, दुधाची धार

हास्याची,

पिऊन तर पहा,

असल्या पण मैफिलीचा चहा.!

|| शुभसकाळ ||


Motivational good morning marathi status

Motivational good morning marathi status images
Motivational good morning marathi status

पहाटे पहाटे मला जाग आली ;

चिमण्यांची किलबिल कानी आली ;

त्यातिल एक चिमणी हळुच म्हणाली ;

उठ बाळ दुध प्यायची वेळ झाली .

!!~!! सुप्रभात !!~!!


पहाटे पहाटे सकाळची

प्रसन्न वेळ

वासुदेवाची मधुर वाणी

मोरपिसाची सुंदर टोपी घालुन

दुरुन येणारा घंटीचा

घंटानाद्

आरतीचा आवाज

गोट्यातील गायीचे

वासरासाठी हंबरणे

… पक्षांचा चिवचिवाट

सर्वांची आपापली गडबड्

यातुन आजच्या दिवसाची

सुंदर सुरवात मंगलमय

होऊ दे……

शुभ प्रभात. शुभ प्रभात.


पाण्याने भिजलेली …

थंडी ने शहारलेली …

विजांच्या कडकडाटाने घाबरलेली …

पावसाच्या थेंबांनी नटलेली…

ओलाव्याने सजलेली …

छत्रीत लपलेली…

चिखलावर थोडीशी रागावलेली…

पण वार्याने सुखावलेली …

दगडा दगडावर पाय टाकत चाललेली …

स्वतः ची स्वतःच सावरलेली…

खोटी खोटी रुसलेली …

थोडीशी लाजलेली …

माझ्याशी हसलेली …

जोराच्या पावसात ….

काळ्या ढगांच्या काळोखात …

छत्र्यांच्या गर्दीत ….

खरंच ती …

ती फार …. सुंदर दिसत होती …


शुभ प्रभात॥सुभ सकाळ॥

 

…..::::::::मित्रांनु::::::::…….

 

…::आपली सकाळ भारी::..

 

….::आपली दुपार भारी::…

 

…::::संध्याकाळ भारी:::….

 

…..:::::च्या मायला पुरा

दिवसच लय भारी…..::::::


सकारात्मक असारोज स्वतःला सांगा :आजचा दिवस सुंदर आहे मी रोज जे काही करतो किंवा माला वाटते त्या पेक्षा मी बरेचं जास्त काही करु शकतो नुसती काळजी आणि दुखः करुन काहीचं नाही होणार मी स्वतःला झोकून प्रयत्न केले तर मी नक्कीचं समाधानी होईल.रोजचं असे क्षण असतात जे आनंदाने भारलेले असतात आज मी स्वतः आनंदी राहील आणि इतरांनी ही आनंद देईल जीवन सुंदर आहे आणि मी ते अजून सुंदर करणार यॆणारॆ दीवस आनंदाने जगणार…


सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते, ती एक देवाची सुंदर कलाकृती असते. तो अंधारावर मिळवलेला विजय असतो, जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते आणि आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि ध्येयाची सुरूवात असते. शुभ प्रभात.


सगळीच स्वप्न पुर्ण

होत नसतात ती फक्त

पहायची असतात…

 

कधी कधी त्यात रंग

भरायचे असतात पण

स्वप्न पुर्ण झालं नाही

तर दुखी व्हायच नसतं..

 

रंग उडाले म्हणुन चित्र

फाडायचं नसतं फक्त

लक्षात ठेवायच असतं

सर्वच काही आपल नसत..

☆→शुभ सकाळ←☆


सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात

नाजुक ऊन्हाची प्रेमळ साद

मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल

रोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ…


विस्कटलेल्या नात्यांना

जोडायला प्रेमाची गरज भासते,

बिखरलेल्या माणसांना

शोधायला विश्वासाची

साथ लागते,

प्रत्येकाच्या जीवनात

येतात वेगवेगळी माणसं,

 

पण

 

पाहिजे ती व्यक्ती भेटायला

मात्र नशिबच लागते.!

॥शुभ सकाळ॥

॥शुभ दिन॥


Positive good morning marathi status

good morning status image
Positive good morning marathi status

कोणीही जर ‘विनाकारण’

तुमच्या बद्दल ‘तिरस्कार’

व्यक्त करत असेल,

 

‘राग’ व्यक्त करत असेल

तर फक्त ‘शांत’ रहा..

 

कारण जर ”जाळायलाच”

काही नसेल तर ”पेटलेली काडी”

सुद्धा “आपोआप” विझुन जाते..

शुभ सकाळ शुभ दिन


आयुष्यभर साथ देणारीच

माणसे जोडा नाही तर..

 

तास भर साथ देणारी माणसं

बस मध्ये पण भेटतात..

 

कधीही आपल्या दुःखाचा

आणि सुखाचा बाजार मांडू नका..

 

कारण इथे प्रत्येक जण मतलबी

झालाय अगरबत्ती देवासाठी हवी

असते म्हणून विकत आणतात..

 

पण सुगंध आपल्या

आवडीचा पाहतात..

शुभ सकाळ शुभ दिन


एक छोटी ” बी” रूजताना कधीच आवाज होत नाही,

परंतु वृक्ष उन्मळून पडताना प्रचंड आवाज होतो….

विनाश नेहमीच भयंकर असतो आणि निर्मिती ही नेहमी शांतपणे होत असते,

म्हणूनच नेहमी शांतपणे विचार करा व मोठे होऊन यशस्वी व्हा…._/_शुभ प्रभात_/_


फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य

किरणांची आवश्यकता असते तसेच

मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या

विचारांची आवश्यकता असते..

तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर कोणी शंका घेत असेल तर मुळीच कमीपणा वाटू देवू नका. कारण लोक नेहमी

सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,

लोखंडाच्या नाही..

“शुभ सकाळ”


‘आनंद’ हा एक ‘भास’ आहे,

ज्याच्या शोधात आज

प्रत्येकजण आहे.

‘दु:ख’ हा एक ‘अनुभव’ आहे ,जो प्रत्येकाकडे आहे

तरीही अशा जीवनात तोच ‘जिंकतो’,

ज्याचा ‘स्वत:वर पूर्ण विश्वास’ आहे.

“शुभ सकाळ”


आपली स्तुती आपण

स्वता:च करावी,

 

कारण तुमची बदनामी

करायला बाहेरच्या जगात

भरपुर रिकाम टेकडे बसले आहेत..

 

स्वच्छ चरित्र आणि धाडसी

कर्तृत्व कुणा कडूनच उसने

मिळत नाही ते फक्त स्वता:लाच

निर्माण करावे लागते..

 

॥ शुभ सकाळ । शुभ दिन ॥


जेव्हा मनुष्याची योग्यता व

हेतुचा प्रामाणिक पणा सिध्द होतो..

 

तेव्हा त्याचे शत्रू देखील त्याचा

सन्मान करू लागतात….!

 

स्वार्थाची ढाल आणि दुष्कृत्यांची

तलवार हाती घेऊन लढणारा वीर

स्वतःच्या मरणाला कारणी भूत

होतो..

 

जीवन म्हणजे समर भूमी इथे

लहान मोठ्यांना जखमा होणारच!

 

शुभ सकाळ जय महाराष्ट्र !


एक दाणा पेरावा तेंव्हा धरती अनेक दाण्यांनी भरलेलं कणिस देते.

माणूसही तसाच असतो, प्रेमाचा एक शब्द मिळाला तर तो भारावून जातो मग त्यासाठी प्रेमाची शब्दगंगा मुक्तपणे उधळायला तो तयार होतो.

प्रेमाने जोडलेली चार माणसं व त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द हे वैभव ज्याच्याजवळ आहे तोच या जगात खरा सर्वात श्रीमंत !

~ सुप्रभात.

आपला दिवस आनंदात जाओ

आणि मन प्रसन्न राहो


Inspirational good morning marathi status

Inspirational good morning marathi status

जेव्हा नख वाढतात तेव्हा आपण

त्यांना कापून टाकतो नख वाढली म्हणून

बोटं कापून टाकत नाही….

त्याचप्रमाणे,

जेव्हा तुमच्यात गैरसमज होतात तेव्हा

तुमच्यातला अहंकार कापा,

तुमच्यातल्या नात्याला कापू नका….

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा


मनाला जिंकायचे असते,

“भावनेने”

रागाला जिंकायचे असते,

“प्रेमाने”

अपमानाला जिंकायचे असते,

“आत्मविश्वासाने “

अपयशाला जिंकायचे असते,

“धीराने”

संकटाला जिंकायचे असते,

“धैर्याने”

माणसाला जिंकायचे असते,

“माणुसकीने”

शुभसकाळ

आपला दिवस आनंदी जावो


आमचा देव दगडाचा नाही, आम्ही दगडात देव पाहणारी माणसे”

दगडात देव असतोच, मूर्ती असतेच, ……. फक्त

दगडाचा नको असलेला भाग काढून

टाकायचा असतो, ……….

मूर्तीच्या भागाकडे लक्ष ठेवा, फेकून द्यायचा भागाकडे नको…….

आणि मग ह्याच भावनेनं

प्राणी माणसांकडे पहा, …….

माणसाकडे नको असलेला भाग दूर

करायला शिका ‘ त्याच्या गुणाकडे पहा आणि त्याची सुरुवात स्वतापासून करा……….

स्वताला नको असलेला भाग कोणता ?

तर ज्यापायी आपला आनंद, प्रगती, निष्टा,

आणि आत्मविश्वास

इत्यादी गोष्टींना तडा जातो तो ………….

म्हणजेच आपले दुर्विचार, दुर्गुण, द्वेष, राग व

मत्सर.

मग पहा दिवस कसे आनंदाने जातात

शूभ सकाळ शूभ दिवस


“हे देवा, माझी ईच्छा आहे की

माझे पाय हे अपंगांचे पाय व्हावेत ,

माझे डोळे हे अंधांचे डोळे व्हावेत

 

दुःखात अश्रू ढाळंनार्र्यांचे

सांत्वन करण्यासाठी माझी जीभ

सदैव कामी यावी .

 

गरीब रुग्णाच्या सेवेत माझा घाम वहावा,

माझ्या दारी आलेला अतिथी

कधीही उपाशी परत न जावा .

हे देवा,आपल्या या बालकाला एवढी

पात्रता अवश्य प्रदान करा.”

 

!!!…शुभ प्रभात….शुभ दिन…!!!

आपला दिवस आनंदात जावो


आयुष्यात काही शिकायच

असेल तर ते पाण्या कडुन

शिकाव..

 

वाटेतला खड्डा ‘टाळुन’

नाही तर ते नेहमी ‘भरून’

पुढे जाव..!!

 

ऊजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते,

झोपुन स्वप्न पाहत रहा….

किंवा ऊठुन स्वप्नाचा पाठलाग करा…..

पर्याय आपणच निवडायचा असतो….

सुप्रभात……


आकाश कितीही उंच असो,नदी कितीही रुंद असो,

पर्वत कितीही विशाल असो,एक लक्षात ठेवा ,

तुम्हाला या सगळ्यांशी काहि देण-घेण नाही,

तुम्ही आपली चादरीची घडी घाला आणि कामाला लागा.♥सुप्रभात♥.


दोन चमचे साखर मैत्रीची,

एक चमचा चहा पावडर

भेटीची,

मग फक्कड़ उकळ द्या गप्पांची,

टाका, दुधाची धार

हास्याची,

पिऊन तर पहा,

असल्या पण मैफिलीचा चहा.!

|| शुभसकाळ ||


एक दिवस आली ती सुंदर

पहाट सगळी कडे चमचमाट,

 

विजांचा कडकडाट, ढगांचा

गडगडाट, आशा चिञ विचिञ

वातावरणात “भवानी मातेच्या

मंदिरात” शिवनेरी गडात ।

 

जन्मली एक वात जि करणार

होती मुघलांचा नायनाट,

 

मराठ्यांचा सरदार हिँदवी

स्वराज्याचा आधार शहाजीचा

वारसदार “छत्रपती शिवाजी

महाराज”

 

“जय महाराष्ट्र”

 

!|!॥- शुभ प्रभात -॥!|!


सगळीच स्वप्न पुर्ण

होत नसतात ती फक्त

पहायची असतात…

 

कधी कधी त्यात रंग

भरायचे असतात पण

स्वप्न पुर्ण झालं नाही

तर दुखी व्हायच नसतं..

 

रंग उडाले म्हणुन चित्र

फाडायचं नसतं फक्त

लक्षात ठेवायच असतं

सर्वच काही आपल नसत..

 

☆→शुभ प्रभात←☆


Beautiful good morning marathi status

Beautiful good morning marathi status

“दिव्याने दिवा लावत गेलं

कि दिव्यांची एक ” दिपमाळ”

तयार होते,

 

फुलाला फूल जोडत गेलं कि

फुलांचा एक “फुलहार” तयार

होतो..

 

आणि

 

माणसाला माणूस जोडत

गेलं की “माणुसकीचं” एक

सुंदर नातं तयार होतं..

 

।। सुप्रभात ।।


ll वक्रतुण्ड महाकाय

सुर्य कोटि समप्रभ ll

 

ll निर्विघ्नं कुरु मे देव

सर्वकार्येषु सर्वदा ll

 

!! गणपती बाप्पा मोरया !!

 

!! मंगलमुर्ती मोरया !!

 

!! शुभ-प्रभात !!

 

!! शुभ-दिन !!


तुझ्या सुंदर आठवणीत

अश्रुंचाही विसर पडतो.

आठवणीतुन परतताना हा

अश्रुच मग साथ देतो.

दिवस ही पुरत नाही तुझी

आठवण काढायला,

तुला ही जमत का गं माझ्या

आठवणीत रमायला…. .


सगळीच स्वप्न पुर्ण

होत नसतात ती फक्त

पहायची असतात…

 

कधी कधी त्यात रंग

भरायचे असतात पण

स्वप्न पुर्ण झालं नाही

तर दुखी व्हायच नसतं..

 

रंग उडाले म्हणुन चित्र

फाडायचं नसतं फक्त

लक्षात ठेवायच असतं

सर्वच काही आपल नसत..

 

☆→शुभ प्रभात←


विस्कटलेल्या नात्यांना

जोडायला प्रेमाची गरज भासते,

 

बिखरलेल्या माणसांना

शोधायला विश्वासाची

साथ लागते,

 

प्रत्येकाच्या जीवनात

येतात वेगवेगळी माणसं,

 

पण

 

पाहिजे ती व्यक्ती भेटायला

मात्र नशिबच लागते.!

 

॥शुभ सकाळ॥

 

॥शुभ दिन॥


आकाश कितीही उंच असो,

नदी कितीही रुंद असो,

पर्वत कितीही विशाल असो,

एक लक्षात ठेवा ,तुम्हाला या

सगळ्यांशी काहि

देण-घेण नाही,

तुम्ही आपली चादरीची घडी घाला आणि कामाला लागा…सुप्रभात


तु झोपण्या अधी

सर्वाना माफ करत जा.!!

 

 

तु सकाळी जागे होण्या

अधी अपुन तुला माफ करीन

 

॥ सुभ प्रभात ॥

 

॥ सुभ दिन ॥


बोलताना जरा जपुन बोलावं,

कधी शब्दअर्थ बदलतात

चालताना जरा जपुन चालावा,,

कधी रस्तेही घाट करतात

झुकताना जरा जपुन झुकावं,

कधी आपलेच खंजीर खुपसतात

पाउल टाकताना जरा जपुन टाकावं,

कधी फुलेही काटे बनतात

मागताना jara जपुन मागावं,

कधी आपलेच भावं खातात

आणि नाते जोडताना जपुनं जोडावं

, कधी नकळत धागेही तुटुन जातात……

 

Gm


Good morning marathi status for whatsapp

good morning marathi status image
Good morning marathi status for whatsapp

पहाटेचा गार वारा तुझा

स्पर्श भासतो, शहारून

वेडा तेव्हा स्वत:शीच

हासतो, अवखळ झ-यागत

नादातच वाहतो, क्षणो-क्षणी

जागे पणी तुझे स्वप्न पाहतो..

 

कुणालाही उमजेना तो

असा का वागतो, चांदण्यांशी

बोलताना रात सारी जागतो,

 

तुझे हसू झरताना चिंब चिंब

नाहतो, क्षणो-क्षणी जागे पणी

तुझे स्वप्न पाहतो..

 

सुभ-प्रभात

 

सुभ-दिन


हा पहाटेचा मंद मंद वारा..

त्यामध्ये रात-राणीचा परीमळ

सारा..मनाला माझ्या स्पर्शुन

गेला..जणु काही सांगुन गेला..

 

त्यामध्ये ते कोकिळेचे गीत

माझे चित्त झाले पुलकित…

 

उगवेल हा सुर्य आज फक्त

तुमच्यासाठी..सार्या मनीच्या

इच्छा तुमच्या पुर्ण करण्यासाठी..

 

अशी सुंदर सकाळ रोजच

जिवनी यावी…तुमच्या प्रसन्न

चित्तानेती अशी खुलुन यावी..

 

हा दिवस तुम्हा सर्वांना

खुप खुप आनंदाचा जावो..

 

शुभ-सकाळ


सिंह बनुन जन्माला आले तरी

स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते

कारण ह्या जगात

नुसत्या डरकाळीला महत्व नाही….गुड मॉर्निंग


दुःखाला सांगा ‘खल्लास’

 

प्रत्येक दिवस असतो ‘झक्कास’

 

नका होवू कधी ‘उदास’

 

तुम्ही आहात एकदम ‘खास’

 

आनंदी रहा प्रत्येक ‘क्षणास’

 

प्रत्येक क्षण जगायचा

ठेवा मनी ‘ध्यास’

 

-`-असू द्या स्वतःवर

_`_`_नेहमी ‘विश्वास’

सर्व मिंत्राना

 

सभ-प्रभात

 

सुभ-सकाळ


एक नवीन दिवस सुंदर आणि आल्हादकारी सकाळ घेऊन येईल…

मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल …

प्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची, ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत.

शुभ प्रभात.


ऊजेडणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला दोन पर्याय देऊन जाते,

झोपुन स्वप्न पाहत रहा….

किंवा ऊठुन स्वप्नाचा पाठलाग करा…..

पर्याय आपणच निवडायचा असतो….

सुप्रभात……


आकाश कितीही उंच असो,नदी कितीही रुंद असो,

पर्वत कितीही विशाल असो,एक लक्षात ठेवा ,

तुम्हाला या सगळ्यांशी काहि देण-घेण नाही,

तुम्ही आपली चादरीची घडी घाला आणि कामाला लागा.♥सुप्रभात♥.


एक दिवस आली ती सुंदर

पहाट सगळी कडे चमचमाट,

 

विजांचा कडकडाट, ढगांचा

गडगडाट, आशा चिञ विचिञ

वातावरणात “भवानी मातेच्या

मंदिरात” शिवनेरी गडात ।

 

जन्मली एक वात जि करणार

होती मुघलांचा नायनाट,

 

मराठ्यांचा सरदार हिँदवी

स्वराज्याचा आधार शहाजीचा

वारसदार “छत्रपती शिवाजी

महाराज”

 

“जय महाराष्ट्र”

 

!|!॥- शुभ प्रभात -॥!|!

 


“दिव्याने दिवा लावत गेलं

कि दिव्यांची एक ” दिपमाळ”

तयार होते,

 

फुलाला फूल जोडत गेलं कि

फुलांचा एक “फुलहार” तयार

होतो..

 

आणि

 

माणसाला माणूस जोडत

गेलं की “माणुसकीचं” एक

सुंदर नातं तयार होतं..

 

।। सुप्रभात ।।


ll वक्रतुण्ड महाकाय

सुर्य कोटि समप्रभ ll

 

ll निर्विघ्नं कुरु मे देव

सर्वकार्येषु सर्वदा ll

 

!! गणपती बाप्पा मोरया !!

 

!! मंगलमुर्ती मोरया !!

 

!! शुभ-प्रभात !!


We hope you love this best good morning marathi status collection. Share this status, messages with your friends and family to spread some motivation and they will also start a day with positve thoughts.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *