Swami Vivekananda Quotes In Marathi

75+ Best Swami Vivekananda Quotes In Marathi

Swami Vivekananda quotes in marathi: In this article, we are sharing you 75 best quotes and sayings by one of the most admired spiritual leaders of India Swami Vivekananda. These quotes which we are sharing are all in our Marathi language.

This inspirational quotes will help you in your struggle time. When you distract from your goals read these quotes or share on social media, it will help you to focus and stick with your goals. Follow the way and sayings of this great man and you will achieve every aim in your life. They explain life in a simple way. Swami mostly says that focus on yourself and your inner potential if you decide then you can do anything that you want in your life.

 

Best Swami Vivekananda Quotes In Marathi

Best Swami Vivekananda Quotes In Marathi

ध्येयासाठी जगणे, हे ध्येयासाठी मरण्यापेक्षा कठीण आहे. कार्यशक्ती आणि इच्छाशक्ती प्राप्त करा. खडतर परिश्रम करा. म्हणजे तुम्ही निश्‍चित ध्येयाप्रत पोचू शकाल.


मी त्या देवाचा सेवक आहे, ज्याला अज्ञानी मनुष्य म्हणतात.


शक्‍यतेची सीमा जाणून घेण्यासाठी अशक्‍यतेच्या पुढे निघून जायला हवे.


सारी शक्ती तुमच्या आत दडलेली आहे. तुम्ही काहीही आणि सारे काही करू शकता.


सामर्थ्य हे जीवन आहे. तर दुर्बलता म्हणजे मृत्यू.


तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता. तुम्ही जर स्वत:ला दुर्बळ समजलात तर दुर्बळ बनाल आणि सामर्थ्यशाली समजलात तर सामर्थ्यशाली बनाल.


देवाला जर आपण आपल्या अंत:करणात आणि प्रत्येक जिवंत व्यक्तीत शोधू शकलो नाहीत, तर त्याला शोधायला जाणार कोठे?


एक काम करत असताना एकच काम करा. आपले सर्वस्व त्यात अर्पण करा. इतर सारे काही विसरून जा.


दिवसभरातून एकदा तरी स्वत:शी संवाद साधा. तसे केले नाहीत तर तुम्ही या जगातील एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल.


जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत शिकणे कायम ठेवा कारण अनुभव हा सर्वोत्तम शिक्षक आहे.


दिवसातून एकदा स्वतःची बोला, अन्यथा आपण या जगात एक उत्कृष्ट व्यक्तीला भेटायला गमवाल.


हृदय आणि मेंदू संघर्षामध्ये, आपण हृदयाचे अनुसरण करा.


Motivational Swami Vivekananda Quotes In Marathi 

Motivational Swami Vivekananda Quotes In Marathi
Motivational Swami Vivekananda Quotes In Marathi

सर्व शक्ती तुमच्यात आहे, तुम्ही सर्व काही करू शकता. त्यामध्ये स्वतःवरील विश्वास महत्त्वाचा आहे.


विश्वातील साऱ्या शक्ती आपल्यात आहेत पण आपण मात्र आपल्या डोळ्यांवर हात ठेवला आहे. आणि म्हणत आहोत की काळोख आहे.


संपूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्या, आणि हे जाणून घ्या की आपण आपल्या नशिबाचे निर्माते आहोत.


तुम्ही तुमच्या स्वतःच्या आयुष्याचे निर्माते आहात.


सर्वोच्च साठी पहा, सर्वोच्च स्थानाचा विचार करा, तरच आपण सर्वोच्च स्थानी पोहोचाल.


संपूर्ण जग हातात तलवारी घेऊन तुमच्या विरुद्ध उभे ठाकले, तरी ध्येयपूर्तीसाठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामध्ये हवी.


आपल्यात अनंत शक्ती, असीम उत्साह, अपार साहस आणि धीर पाहिजे. तरच आपल्याकडून महान कार्य होतील.


आपल्या जीवनात जोखीम घ्या, आपण जिंकल्याच पुढे जाऊ आणि हरल्यास मार्गदर्शन करू शकता.


 आनंदात एक गौरव आहे, दुःखात एक वैभव आहे.


विश्वातील साऱ्या शक्ती आपल्यात आहेत पण आपण मात्र आपल्या डोळ्यांवर हात ठेवला आहे. आणि म्हणत आहोत की काळोख आहे.


जग एक महान व्यायाम शाळा आहे जेथे आपण स्वतःला मजबूत बनविण्यासाठी येतो.


अंतर्गत आणि बाह्य स्वभावावर नियंत्रण मिळवून त्याच्यातील दैवी अंशास जागृत करणे हेच आपले ध्येय आहे.


Inspirational Swami Vivekananda Quotes In Marathi

image of swami vivekananda quotes in marathi
Inspirational Swami Vivekananda Quotes In Marathi

संबंध हे जीवना पेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत परंतु त्या संबंधा करता त्यांच्यामध्ये जीवन असणे महत्त्वाचे आहे.


दुर्बल होऊ नका, आपण मजबूत असणे आवश्यक आहे. आपल्यामध्ये असीम शक्ती आहे.


आपण जे आहोत त्यास आपण जबाबदार आहोत.


कोणाचा द्वेष करू नका, कारण तुमच्या पासून जी घृणा येते ती दीर्घावधी त तुमच्याकडे परत येते. जर तुम्हि प्रेम कराल, तर ते प्रेम तुमच्याकडे परत येईल, वर्तुळ पूर्ण करेल.


आपल्यासाठी अशक्य काहीतरी आहे असा कधीही विचार करू नये.


आपल्या विचारांनी आपल्याला बनवलेला आहे, म्हणून आपल्याला काय वाटते त्याबद्दल काळजी घ्या. शब्द दुय्यम आहेत. विचार थेट, ते दूर प्रवास करतात.


जेवढा कठोर संघर्ष असेल तेवढा विजय मोठा असेल.


जेव्हा एखादी कल्पना पूर्णपणे व्यापली जाते तेव्हा ती प्रत्यक्ष शारीरिक किंवा मानसिक स्थितीत रूपांतरित होते.


आपल्याला वाटते त्याप्रमाणे आपण बनतो. जर तुम्ही स्वतःला कमकुवत समजत असाल तर तुम्ही कमकुवत बनाल, जर तुम्ही स्वतःला सामर्थवान समजत असाल तर तुम्ही सामर्थ्यवान बनाल.


पैसा चांगुलपणासाठी वापरला नाही तर तो दुष्टपणाचा मूळ बनतो.


एकावेळी एकच गोष्ट करा आणि ती संपूर्ण निष्ठा व उत्कटतेने करा. बाकी सर्व काही विसरा.


स्वतःला कमकुवत मानणे हे एक मोठे पाप आहे, आत्म्यासाठी काहीही अशक्य नाही.


तेच लोक चांगले जीवन जगतात जे इतरांसाठी जगतात.


Nice Swami Vivekananda Quotes In Marathi

Nice Swami Vivekananda Quotes In Marathi

पवित्रता, सहनशीलता आणि धीर या यशाच्या तीन आवश्यक गोष्टी आहेत. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेम.


ज्ञानाचा प्रकाश सर्वांत अंधकार दूर करतो.


एक नायक व्हा, नेहमी म्हणा, मला भय नाही. सर्वांना हे सांगा घाबरू नका.


जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवू शकत नाही तोपर्यंत तुम्ही परमेश्वरा विश्वास ठेवणार नाही.


कोणतेही कार्य अडथळा वाचून पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांना यश प्राप्त होते.


नेहमी चांगला विचार करत रहा वाईट विचारांना दाबून ठेवण्यासाठी एक मात्र हा उपाय आहे.


आपल्या ध्येयाविषयी तुमच्या हृदयात उत्कट निष्ठा असली पाहिजे ही निष्ठा मेघातून पडलेल्या पाण्यावाचून दुसरे कोणतेही पाणी न पिणाऱ्या चातकाप्रमाणे असली पाहिजे.


स्वतःच्या अज्ञानाची जाणीव असणे हीच ज्ञानाची पहिली पायरी आहे.


उठा, जागे व्हा!! जोपर्यंत यश मिळत नाही तोपर्यंत थांबू नका!


देवाला जर आपण आपल्या अंत:करणात आणि प्रत्येक जिवंत व्यक्तीत शोधू शकलो नाहीत, तर त्याला शोधायला जाणार कोठे?


कुणाची निंदा करु नका. जर तुम्हाला मदतीचा हात

पुढे करायचा असेल तर नक्कीच पुढे करा, न

हात जोडा.  आपल्या भावांना आशिर्वाद द्या. आणि

त्यांना त्यांच्या मार्गावरून जाऊ द्या.


पैसाचा उपयोग कुणाला मदत करण्यासाठी वापरला

तर त्याला काही अर्थ आहे. नाहीतर पैसा हा एक

वाईट गोष्टीचा ढीग आहे. त्यातुन जेवढ्या लवकर

सुटका होईल तेवढ चांगले.


Top Swami Vivekananda Quotes In Marathi

Top Swami Vivekananda Quotes In Marathi

जो व्यक्ती संसारातील गोष्टीमुळे व्याकुळ होत नाही. त्या व्यक्तीने अमरत्व प्राप्त केल आहे.


विश्व हे एक व्यायामशाळा आहे. आणि आपण इथे स्वतः ला मजबुत बनवण्यासाठी आलो आहे.


बाह्य स्वभाव हे केवळ अंतर्गत स्वभावाच एक मोठ रुप आहे.


स्वतः चा विकास करा.

ध्यानात ठेवा, गती आणि वाढ

हीच जिवंतपणाची लक्षणे आहेत.


अगदी सरळमार्गी असणे हेही एक

प्रकारचे पापच आहे.हे पाप कालांतराने

मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते


आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते,

ज्या प्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात.

त्या प्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते

म्हणूनच मनाचे लाड कमी करा, व त्याला सतत लगाम घाला.


तारुण्याचा जोम अंगी आहे

तोवरच कोणतीही गोष्ट शक्य होईल

कार्याला लागण्याची अत्यंत उचित अशी हीच वेळ आहे.


विचार करा, काळजी करू नका, नवीन कल्पनांना जन्म द्या


 प्रेम विस्तार आहे, स्वार्थ आकुंचन आहे. त्यामुळे 

 प्रेम हा जीवनाचा सिद्धांत आहे. जे प्रेम करतात ते 

 जिंकतात व जे स्वार्थ करतात ते मरतात. म्हणुन 

प्रेमासाठी प्रेम करा, हाच जीवनाचा सिद्धांत आहे.


व्देष, कपटवृतीचा त्याग करा व संघटीत होऊन ईतरांची सेवा करायला शिका.


आपण जे पेरतो ते घेतो. आपण स्वतःच स्वतःच्या नशिबाचे निर्माता आहोत.


जी अग्नी आपल्याला गर्मी  देते. तीच अग्नी  आपल्याला नष्ट ही करते. हा अग्नीचा दोष नाही.


Swami Vivekananda Quotes In Marathi

सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये.


काही विचारु नका. बदल्यात काही मांगु नका. जे 

देणार आहात ते द्या. ते तुम्हाला वापस भेटेल. पण  

त्याबद्दल आताच विचार करत बसु नका.


जेव्हा एखादी कल्पना केवळ मेंदूचा ताबा घेते तेव्हा ती वास्तविक शारीरिक किंवा मानसिक स्थितीत बदलते.


आस्तिकांपेक्षाही एकवेळ नास्तिक परवडले.

कारण नास्तिकाकडे स्वतःचा आणि स्वतंत्र असा तर्कतरी असतो.

पण अस्तिकला आपण आस्तिक आहोत ..?

याचे एकही समाधानकारक उत्तर देता येत नाही.


आकांक्षा, असमानता आणि अज्ञानपणा हे तीन बंधनाचे त्रिमूर्ती आहेत.


मेंदूच्या शक्ती सूर्याच्या किरणांसारखेच असतात. जेव्हा ते केंद्रित असतात तेव्हा ते चमकतात.


भयातून दुख निर्माण होते,

भयापोटी मृत्यू येतो आणि

भयातूनच वाईट गोष्टी निर्माण होते.


स्वतः ला कमी समजणे. हे सर्वात मोठे पाप आहे.


इतरांवर अवलंबून राहणे शहाणपणाचे नाही . शहाण्या माणसाने स्वतःच्या पायावर उभे राहून काम केले पाहिजे. हळू हळू सर्व काही ठीक होईल.


 निस्वार्थपणा हाच  यशस्वी आणि आनंदी जीवनाच सर्वात मोठ रहस्य आहे.


धर्म म्हणजे मानवी अंत:करणाच्या विकासाचे फळ आहे.

यास्तव धर्माचा प्रमाणभूत आधार

पुस्तक नसून मानवी अंत:करण आहे.


 जो व्यक्ती संसारातील गोष्टीमुळे व्याकुळ होत नाही. त्या व्यक्तीने अमरत्व प्राप्त केल आहे.


वास्तविक यश आणि आनंद घेण्याचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे – त्या पुरुषाने किंवा स्त्रीने जे त्या बदल्यात काहीही मागत नाही.


पूर्णपणे निस्वार्थी व्यक्ती सर्वात यशस्वी असतात.


We hope you love and inspired from this Swami Vivekananda quotes in marathi collection. Follow these sayings and quotes and achieve your goals. Also if you need more marathi motivational status then check out our site and you will get more status and quotes.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *