65+ Best Marathi Quotes On Life

Marathi quotes on life: Hello friends, Here we are sharing the best Marathi quotes on life for motivation. In this article, you can get 65+ best quotes that inspire you to live life in a positive way.

Positive quotes and saying always impact our minds and we will fill positiveness around us. This positive energy gives us a boost to work hard and stay inspire in our life. These motivational life quotes in marathi will help you to achieve your goals and dreams. Scroll down and read some positive quotes and share this on your social media timeline. Also, spread this positive energy with your friends and makes positive surrounding.

Best Marathi Quotes On Life

Best Marathi Quotes On Life
Best Marathi Quotes On Life

गरजेनुसार जीवन जगा इच्छेनुसार नाही, कारण गरज तर गरीबांची पूर्ण होते, इच्छा ही श्रीमंत जरी असला तरी अपूर्णच राहते…


सुख-दुखाचे धागे विणुन

आयुष्य परिपूर्ण बनते

पण कुठला धागा कुठे

कसा आणि किती वापरतो

त्यावर आयुष्यचे यश ठरते


हॄद्याच्या वेदना कधीच संपत नाहीत

खोलवर त्यांचे ठसे उमटलेले दिसतात

काही सुखद घटना अशा घडत असतात

क्षण दोन क्षणासाठी त्या वेदना पुसतात


 शब्दांविना जगणे म्हणजे

श्वासाशिवायच जगण झाल

चमकणार्या नक्षत्रांनाही

शब्दांनीच तर जीवन दिल


जीवनाचे दोन नियम आहेत, बहरा फुलांसारखं, आणी पसरा सुगंधासारखं..कुणाला प्रेम देणं सर्वात मोठी भेट असते आणि कुणाकडून प्रेम मिळवणं सर्वात मोठा सन्मान असतो…..!


“ठेचा तर लागत राहतीलच

ती पचवायची हिम्मत ठेव

कठीण प्रसंगात साथ देणार्या

माणसांची तु किम्मत ठेव”


सुख आहे सगळ्यांजवळ पण ते अनुभवायला वेळ नाही..

इतरांकडे सोडा पण स्वतःकडे बघायला वेळ नाही..

जगण्यासाठीच चाललेल्या धावपळीत आज जगायलाच वेळ नाही


“आयुष्य खूप साधं असत. कधीकधी खूप रटाळ असत.

आयुष्याचा महोत्सव करता आला पाहिजे. श्वास घेण आणि सोडण ह्याला जगण म्हणत नाहीत.

प्रत्येक श्वास घेताना आसमंतातल्या सुगंधाचा प्रत्यय आला पाहिजे.”


मरण अखेर येतंच हे

स्वतःपुरत

खरं कसं मानायचं

आता आपण नाही हे

मेलेल्याने

सांगा कसं जाणायचं ?


नवे स्वप्न रंगवताना

जुन्यांचीही जाणीव असावी

नव्या स्वप्नातील पहाट

दाट धुक्याची नसावी


किनाऱ्यावर उभे राहून

फेसाळणार्या लाटा पाहाव्या

दूर क्षितिजावर पोहोचवणाऱ्या

कल्पनेच्या नव्या वाटा पहाव्या


मी दुनियेबरोबर “लढु” शकतो

पण “आपल्या माणसांबरोबर” नाही,

कारण “आपल्या माणसांबरोबर”

मला “जिकांयचे” नाही तर जगायचे आहे… !!


New marathi quotes on life

image of marathi quotes on life
New marathi quotes on life

प्रतिसादाची काळजी

का करावी नेहमी ?

एखाद्यावर जिवापाड, निर्मळ,

एकतर्फी प्रेम करुन तर बघा !

ज्या प्रेमाबद्दल सर्व जग

कुतूहल करतेत्या अथांग

भावनेची व्याख्या करुन

तर बघा !


आयुष्यात कुणीही कसं दिसावं

या पेक्षा कसं असावं याला

महत्व आहे..

ते शक्य नसेल तर

जास्तीत जास्त कसं

नसावं याला तरी

नक्कीच महत्व आहे..


कबुतराला गरुडाचे

पंख लावता येतीलही..

पण गगन भरारीचं वेड

रक्तातच असावं लागतं..

कारण आकाशाची ओढ

दत्तक घेता येत नाही..


आकाशात जेव्हा एखादा

कृत्रीम ग्रह सोडतात तेव्हा

गुरुत्वाकर्षणाच्या सीमे बाहेर

त्याला पिटाळुन लावे पर्यंतच

सगळा संघर्ष असतो..

त्याने एकदा स्वतः गती

घेतली की उरलेला प्रवास

आपो आप होतो..


समाजात विशिष्ट उंची

गाठे पर्यंत जबर संघर्ष

असतो..

पण एकदा अपेक्षित उंचिवर

पोचलात की आयुष्यातल्या

अनेक समस्या ती उंचीच सोडवते..


संध्याकाळच्या संधी प्रकाशात

ही जो टवटवीत राहीला त्याने

दिवस जिंकला..


‘अंत’ आणि ‘एकांत’

ह्या पैकी माणूस एकांतालाच

जास्त घाबरतो.


खऱ्या विद्यार्थ्याला

कधीच सुट्टी नसते…

सुट्टी ही त्याच्यासाठी नवं

काही तरी शिकण्याची संधी

असते..


सुरुवात कशी झाली यावर

बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून

असतो.


चुकतो तो माणूस

आणि चुका सुधारतो

तो देव माणूस !


तुम्ही आयुष्यात किती

माणसे जोडली यावरुन

तुमची श्रीमंती कळते..


औदार्य म्हणजे तुमच्या

क्षमते पेक्षा अधिक देणं आणि

आत्म सन्मान म्हणजे तुमच्या

गरजे पेक्षा कमी घेणं..


Inspirational marathi quotes on life

image of marathi quotes on life
Inspirational marathi quotes on life

अत्यंत महागडी,

न परवडणारी खर्या

अर्थाने ज्याची हानी

भरुन येत नाही अशी

गोष्ट किती उरली आहे

ह्याचा हिशोब नसताना

आपण जीवारे माप उधळतो

ती म्हणजे.. “आयुष्य”


भूक आहे तेवढे

खाणे ही प्रकृती,

भूक आहे त्या पेक्षा जास्त

खाणे ही विकृती आणि वेळ

प्रसंगी स्वत: उपाशी राहून

दुसऱ्याची भूक भागवणे ही

संस्कृती !


आपण किती पैसा

मिळवला यापेक्षा,

तो खर्च करून आपण

किती समाधान मिळवले,

हे जो पाहतो,

तो खरा आनंदी व्यक्ती असतो..


एक-मेकांची सुख दु:खे

एक-मेकांना कळवावी…!


हा नशिबाचा खेळ कोणता

कधी कुणाला ना कळला

कुणा मिळती सुलटे फासे

कधी डाव कुणाचा ना जुळला


आयुष्य पण हॆ

एक रांगोळीच आहे.

ती किती ठिपक्यांची

काढायची हे नियतीच्या

हातात असले तरी

तिच्यात कोणते व कसे

रंग भरायचे हे आपल्या

हातात असते.


आरसा आणि हृदय

दोन्ही तसे नाजूक असतात…

फरक एवढाच कि…

आरशात सगळे दिसतात,

आणि

हृदयात आयुष्यभर

आपलेच दिसतात…


गोड माणसांच्या आठवणींनी… आयुष्य कस गोड बनत…

दिवसाची सुरूवात अशी गोड झाल्यावर..नकळंत ओठांवर हास्य खुलत…


पंख नाहीत मला पण

उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो..

कमी असलं आयुष्य

तरी भरभरून जगतो..

जोडली नाहीत जास्त नाती

पण आहेत ती मनापासून जपतो…


आपल्या माणसांवर मात्र

मी स्वत:पेक्षा जास्त प्रेम करतो..


जीवनात एवढ्याहि चुका करू नका

कि ……….

पेन्सिलच्या अगोदर रबर संपून जाईल

आणि ……..

रबराला एवढाही वापरू नका कि

जीवनाच्या अगोदर कागत फाटून जाईल


“जीवनातिल कडवे सत्य”

अनाथ आश्रमात मूले असतात, “गरीबांचे”…

आणि…

वृद्धाश्रमात म्हातारे असतात ” “श्रीमंतांचे”….!!!


Latest marathi quotes on life

Latest marathi quotes on life

आशा ही निराशेची

एकुलती एक सखी आहे

आशा असते बोलकी

निराशा मात्र “मुकी” आहे


हॄद्याच्या वेदना कधीच संपत नाहीत

खोलवर त्यांचे ठसे उमटलेले दिसतात

काही सुखद घटना अशा घडत असतात

क्षण दोन क्षणासाठी त्या वेदना पुसतात


माहीती नाहि का पण,

जिवनाचा तेढा सुटत नाही

शहाण्या माणसांच शहाणपण

वेडा कधी लुटत नाही


शब्दांविना जगणे म्हणजे

श्वासाशिवायच जगण झाल

चमकणार्या नक्षत्रांनाही

शब्दांनीच तर जीवन दिल


“ठेचा तर लागत राहतीलच

ती पचवायची हिम्मत ठेव

कठीण प्रसंगात साथ देणार्या

माणसांची तु किम्मत ठेव”


स्वत:चा शोध एकट्याला कधीच

लागत नाही,

सावलीशिवाय ,

“स्व” ची जाणिव कधीही होत

नाही,सावली नकोस शोधु ,

ती आपल्या जवळच असते,

नजर फक्त मागे वळव,

डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते


नवे स्वप्न रंगवताना

जुन्यांचीही जाणीव असावी

नव्या स्वप्नातील पहाट

दाट धुक्याची नसावी


किनाऱ्यावर उभे राहून

फेसाळणार्या लाटा पाहाव्या

दूर क्षितिजावर पोहोचवणाऱ्या

कल्पनेच्या नव्या वाटा पहाव्या


हा नशिबाचा खेळ कोणता

कधी कुणाला ना कळला

कुणा मिळती सुलटे फासे

कधी डाव कुणाचा ना जुळला


कळत नकळत आयुष्यात

खूप काही घडून जात

अळूवावरचे पाणीदेखील

अलगद ओघळून जाते


वाट होती अजून शिल्लक

प्रवासच संपला

ज्याचा-त्याचा वाटा जितका

त्याचा त्याला मिळाला


जगणे हा एक शाप आहे

मरण्याआधीचा व्याप आहे

भावनांच्या गुंतागुंतीत जिथे

पहिला आणि शेवटचा

श्वास माफ आहे


Motivational marathi quotes on life

Motivational marathi quotes on life

वाट होती अजून शिल्लक

प्रवासच संपला

ज्याचा-त्याचा वाटा जितका

त्याचा त्याला मिळाला


जिवणाच्या प्रत्येक वळणावर

आठवण येत राहील ,

एकञ नसलो तरी सुगंध

दरवळत राहील ,

कितीही दूर गेलो तरी

मैञीचे हे नाते ,

आज आहे तसेच उद्या

ही राहील . , !!


जेव्हा तुमची जवळची व्यक्ती तुमच्यावर रागवायची बंद होते किंबहुना

तुमच्या कुठल्याही कृतीचा परिणाम होत नाही.

तेव्हा समजुन जा…..तुम्ही त्यांच्या आयुष्यातली महत्वाची जागा गमावलीत…!!!


दुःख दुःख करत माणूस जगणेच विसरतो, अन् त्या दुःखालाच कुरवाळत जगत राहतो, पण कधीतरी द्या विसावा या मनातील दुःखाला, विचार मनाला तू या आधी कधी हसला बाबा नाहीना , तेच तर म्हणत मी, आयुष्याचा पतंग उडविण्यासाठी दुःखाला टाका मागे, बोट धरा सुखाचे म्हणजेच तुमचा पतंग घेइल गगनी भरारी अन् होईल तुमची सरशी, दरवळू द्या आयुष्याचा गंध, मोगऱ्यासारखा बहरु द्या, आयुष्य वटवृक्षा सारखे उजळू द्या, लाख ज्योती न मोजता येणाऱ्या अन् इतरांना तोंडात बोटे घालायला लावणाऱ्या, असाच असू दे आलेख तुमच्या आयुष्याचा, वरवर चढणारा हेच तर आहे गमक जगण्याचे अन् जीवनाचे…..


वाघाची डरकाळी रोज ऐकू मिळते का?

कळी वाचून फुल फुलते का?

उडल्याशिवाय पंखातील बळ कळते का?

कसा होणार तुमचा आमचा विकास,

प्रयत्न केल्यावाचून यश मिळते का?


नाते किती जुने यावर मैत्री नाही टिकत ,

नाते टिकायला मैत्री खोल असावी लागते ,

कुठेही बी पेरल्यावर झाड नाही उगवत ,

जमीन मुळात ओळी असावी लागते …………


आहेत क्षण हे अपुरे,

नाही लाभणार आयुष्य दुसरे.

फैलावून दे पंख भरारीचे,

तोडूनी बंधने, जग आयुष्य एकदाचे.


जेव्हा मनुष्याकडील धन नष्ठ होते,

तेव्हा वास्तविक त्याचे काहीच

नष्ठ होत नाही. जेव्हा मनुष्याचे आरोग्य बिघडते,

तेव्हा त्याचे

काहीतरी नष्ठ होते. परंतु, जेव्हा मनुष्याचे


चारित्र्य बदनाम होते

तेव्हा त्याचे सर्वस्व नष्ठ होते.

जीवन खूप सुंदर आहे ……ते अजून सुंदर बनवा …


तुम्ही आयुष्यात (या जगात) काय कमावले

याच्यावर कधी गर्व

करू नका ..

कारण ,

बुद्धिबळाचा खेळ संपला कि सगळे मोहरे

आणि राजा एकाच

डब्यात ठेवून दिले जातात ….


एवढसं स्वप्न पापणी मध्ये निजतं…

पापणी उघडताच सत्यबाहेर पडतं…..

पाखरु होऊन आभाळाला भिडतं….


वेळ संपल्यावर सर्वकाही उमजतं….

यालाच कुणी तरी “जीवन” म्हणतं.


Top marathi quotes on life

Top marathi quotes on life

आयुष्यातील एक सत्य———

सगळे म्हणतात कि”एकटेच आलोय एकटेच जाणार”

पण खर तर दोघांशिवाय कोणी येत नाही

आणि चौघांशिवाय कोणी जात नाही.

काय??……. खरय ना?


हसून बघितलं ,

रडून बघितलं ,

कोणाल तरी आपलं करून परक करून बघितलं,

प्रेम करून बघितलं ,

प्रेम देवून बघितलं ,

जिवन फक्त त्यालाच समजल ज्याने एकट राहण

बघितलं…..


दुखाचे डोनगर कीती जरी कोसऴळे

आयुष्यान पुन्हा सावरायला शिकवल ..

सुखाच पडणार हळुवार चाण्दन

आयुष्यान पुन्हा पहायला शिकवल ..

फुलाच्या वाटेवर प्रितिचा गंध

आयुष्यान पुन्हा घ्यायल शिकवल ..!!


प्रत्येक जण कुणावर कधी ना कधी यशस्वी प्रेम करतो ,..

आणी …

तेव्हाच तो खर आयुश्य जगतो

एक क्षण जगण्या साठी दोन क्षण मराव लागत …

खर जिवन अनुभवण्या साठी एकदाच प्रेम कराव लागत … !!


झरे आणि डोळे यांना वाहणे फक्त माहित असते.

फरक एवढाच की,झरे वाहतात तळ्याच्या साठवणीत.

आणि डोळे वाहतात कुणाच्या तरी आठवणीत


किती बरे झाले असते ना स्वप्नाचे दारचावी लावून स्वप्न बघता आली असती तर गोड स्वप्न कधी तुटलीच नसती.

किती बरे झाले असते ना ..स्वप्नात पाहिजे त्या व्यक्तीला कधी पण भेटता आले असते तर एकेकाळी तुटलेली नाती आयुष्याभराकरता नाही तर काही क्षणापुरता सांभाळिली असती


आयुष्यात खूप माणसे भेटतात,

वा-याच्या झुळुके प्रमाणे येतात आणि जातात….

पण काही अशी असतात, जी मनात जागा घेतात….

हीच गोड माणसे जीवनाचा अर्थ सांगतात….

ओठांवर हसू खुलवतात आणि अश्रुही पुसतात…..

कधी हक्काने चेष्टा-मस्करी करतात,

तर कधी मध्येच भावनिक होतात…..

पण तीच माणसे अशी असतात,

जी या जगात आपली असतात…..


एक साधा विचारसुध्दा तुमचं आयुष्य उजळवू शकतो म्हणून नेहमी नवे विचार मिळवत रहा.

एकांतात मिळणाऱ्या क्षणांचं आपण काय करतो यावर आयुष्याकडे पाहाण्याचा आपला दृष्टीकोन व्यक़्त होतो.


कधी कधी जीवनात इतकं बेधुंद व्हाव लागतं.

दुःखाचे काटे टोचतानाही खळखळुन हसावं लागतं.. जीवन यालाच म्हणायच असतं..

दुःख असुनही दाखवायचं नसतं..

अश्रुनीँ भरलेल्या डोळ्यांना पुसत आणखी हसायचं असतं..:


ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. आणि यदा कदाचित समजा ती उभी राहिलीच, तरी ती भक्कम असेलच असं आपण ठामपणे म्हणू शकत…


आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जागा ।

प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा ।

क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका ।

संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा ।

आठवणी या चिरंतन आहेत,

त्यांना हृदयात साठवून ठेवा ।।।


We hope you love this Marathi quotes on life collectio. Share this with your friends and spread some inpsiration with them. Stay tuned for more marathi status and quotes.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *