aai marathi status

Aai marathi status: 65+ Beautiful status on mother

Aai marathi status: Are you looking for beautiful status on mother in marathi language? If yes then your at the right place. here we are sharing some amazing aai marathi status.

We all love our mother so much and yes our mother loves us more than anything else in the world. She always wants to see her child happy and do anything to make her child happy. We all love our mother but some times shy to express our feelings in front of her directly.

We also want our beloved mom to become stay happy right? then, Why not we put some smile on her face by doing some small things? Yes, we can do it by the help of social media, we can express our love indirectly or message her to say how much you love her. Tell her how much value she has in your life. Say her how beautiful and precious she is! Put the WhatsApp status or share a post on Facebook. Mother always love whatever thing her child done for her no matter that was small or big she always feels proud for you and you can see the beautiful smile on her face.

Beautiful Aai Marathi Status

Beutiful Aai Marathi Status
Beutiful Aai Marathi Status

खिशातल्या

हजार रुपयांची किंमत

सुद्धा

लहानपणी आईने

गोळ्या खाण्यासाठी

दिलेल्या

एक रुपयापेक्षा

कमीच असते..


स्वतः डब्बा मोबाईल वापरून

मुलाला महागतला मोबाईल घेऊन देतो…

स्वतः फाटकी चप्पल घालतो

पण पोराला नवीन बूट घेऊन देतो…

—–तो एक बाप असतो…..


मुलगी म्हणजे मायेचा आगर

आहे,मुलगी म्हणजे प्रेमाचा सागर

आहे,लहानपणी आई वडिलांचा सांभाळ

करणारी मुलगीच असते,आई बाबांच्या

कामात मद्त करणारी मुलगीच असते,

भावाचं अतूट नातं जपणारी मुलगीच असते,

सासर आणि माहेर यांना प्रेमानं जोड्णारी

मुलगीच असते,आणि शेवट्च्या क्षणी बाबा….

…म्हणून आर्त किंकाळी फोड्णारी सुद्धा

मुलगीच असते.मुलगी वाचवा,देश वाचवा .


आई कोणिच नाही ग येथे

आधार मनाला देणार

सर्व चुका माफ करुन

तुझ्यासारख प्रेमान जवळ घेणार

आई कोणीच नाही ग माझ

आसरा मनाला देणार

मायेन रोज

कुशित घेऊन झोपणार


मनाची माया फ़ार निरागस असते..!

ती मनाला आपल्या प्रेमात गुंतवते..!!

जो कोणी त्या मायेत कधी गुरफ़टला..!

त्याचे मन, त्या मायेच्या मायाजाळात

हरवते..!!


आई बाप्प जिवंत असता नाहि केली तू सेवा…

मग

मेल्यावरती कशाला म्हणतोस देवा देवा…

बुँदि लाडूच्या पंगती बसवशी…

नंतर तू जेवाया…

काया जिझवूनी तूझ्या शिरावर

ठेविली सुखाची छाया…

अरेऽ वेड्या

मिळणार नाहि पुन्हा आई बाप्पाची माया…


ती फ़क्त आईच..! सकाळी दोन धपाटे घालुन

उठवते..ती आई !! उठवल्यावर

आवडता नाश्ता समोर …मांडते..

ती आई !! नाश्ता नाही होतो तोच

डब्याची चिंता सुरु करते.. ती आई !! काय

करीन ते

घेउन जा म्हणताना सगळ

आवडीचे करते.. ती आई !! पदराला हात

पुसत

सांभाळुन जा म्हणते..

ती आई !! परतीची आतुरतेने वाट बघत

असते..

ती आई !! आपण झोपत नाही तोवर

जागी असते..

ती आई !! आणि जिच्याशिवाय आपले

आयुष्य

अपूर्ण.. ती फ़क्त आईच..!

ती फ़क्त आईच..!!


खरे प्रेम आंधळे का असते ?

..

कारण ?????

आपल्या आईने आपल्याला न बघताचं फक्त

आपल्या येण्याच्या चाहुलानेचं, (आपला जन्म

होण्यापूर्वीचं)

आपल्यावर प्रेम करायला सुरुवात

केलेली असते.. ♥♥♥


लग्न करू

म्हणत असताना

गर्लफ्रेंड ने सांगितलेल्या ओळी..

.

 

तुझ्यासाठी मी सर्वकाही सोडलं असतं;

पण

तिचं काळीज कसं दुखवू जी रोज

दरवाज्या जवळ

येवून मला सांगते

“लवकर घरी ये हा…..मी तुझी वाट

पाहतेय….


आई”म्हणजे भेटीला

आलेला देव,

“पत्नी”म्हणजे देवाने दिलेली भेट

आणि”मित्र”म्हणजे

देवाला ही न मिळणारी

भेट….


जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे असतात

अन् खाणारे पाच असतात तेव्हा एक जण

म्हणते मला भुख नाही ती म्हणजे

” आई”


आई म्हणजे देव पृथ्वीवरचा,

आई म्हणजे साठा सुखाचा..

आई म्हणजे मैत्रीण गोड,

आई म्हणजे मायेची ओढ..

आई म्हणजे प्रेमाची बाहूली,

आई म्हणजे दयेची सावली..

आई म्हणजे स्वतः उपाशी राहून,

आपल्याला भरवणारी..

आई म्हणजे जीवाचं रान करून,

आपल्यासाठी राबणारी..

आई म्हणजे जगण्याचा अर्थ

शिकवणारी,

जे कधी ओरडून समजावणारी..

आईचं बोट धरून,

चालायला शिकवणारी..

आईचं आपले,

अस्तित्व घडवणारी.


Best aai marathi status

aai marathi status for you
Best aai marathi status

देवाने एका ‘आई’ ला प्रश्न विचारला…

.

‘ तुमच्या आयुष्यातून सर्वसुख:

काढून घेतले…आणि विचारलं दुसरं

काही मागा….तर तुम्ही काय मागणार..?? ‘

.

त्या आई ने खूप सुंदर उत्तर दिले..;

.

”माझ्या बाळाचं नशीब मी माझ्या हाताने

लिहण्याचा आधिकार मागणार…

.

कारण,

त्यांच्या चांगल्या आयुष्यापुढे माझे सुख:

काहीच नाहीत…”


आई म्हणजे लई भारी !!

आई म्हणजे अगदी छान !!

आई म्हणजे निराळ हास्य !!

आई म्हणजे अनमोल प्रेमाचा खजिना !!

आई म्हणजे त्याग समर्पणाची मूर्ती !!

आई म्हणजे घरावरची सावली !!

आई म्हणजे दैवत !!

आई म्हणजे वात्सल्याचा झरा !!

आई म्हणजे आशिर्वादाचे भांडार !!

आई म्हणजे प्रकाशमय ज्योत !!

आई म्हणजे अनंत सुखाची सावली !!

आई म्हणजे लेकरांचा श्वास !!

आई म्हणजे विशाल हृदयाची मूर्ती !!

आई म्हणजे आनंदाची सरिता !!

आई म्हणजे संस्काराची देवी !!


आई……

लेकराची माय असते,

वासराची गाय असते,

दुधाची साय असते,

लंगड्याचा पाय असते,

धरणीची ठाय असते,

आई असते जन्माची शिदोरी,

सरतही नाही उरतही नाही..!


घर सुटतं पण आठवन कधीच सुटतनाही

जीवनात ”आई” नावाचं पान कधीच मिटत

नाही ,

सारा जन्म चालून पाय जेव्हाथकून जातात

शेवटच्या श्वासाबरोबर आई हेचशब्द

राहतात…!


दुखाचा डोंगर कोसळलेला असो

कि सुखाचा वर्षाव होत असो

मनाला चिंतेचे ग्रहण लागलेले असो

कि आठवणीचे तारे लुकलुकत असो

आठवते फक्त …..आई….:)


♥ आईचे प्रेम ♥

जेव्हा मी पाऊसातून घरी आलोना, ………….

दादा बोलला :- अरे तुला छत्री नाही घेऊन

जाता आली का ?

ताई बोलली :- आजारी पडल्यावरच मग

ह्याला कळेल….

बाबा ओरडले :- पाऊस थांबेपर्यंत

तुला थांबता नाही आले का कुठे, भिजत

यायची काय गरज होती…. ?

पण ……. आई

आई माझे केस पुसत म्हणाली :- मूर्ख हा पाउस,

माझा मुलगा घरी येई पर्यंत थांबू

नाही शकला का……


जीवन हेच शेत तर आई म्हणजे विहीर,

जीवन हिच

नौका तर आई म्हणजे तीर,

जीवन हिच शाळा तर

आई म्हणजे पाटी,

जीवन हे कामच काम तर आई

म्हणजे सुट्टी….!


आई घराचं मांगल्य असते ,

तर बाप घराचं अस्तित्व असतो ,

आईकडे अश्रुचे पाट असतात,

बापाकडे संयमाचे घाट असतात,

ज्योतीपेक्षा समई जास्त तापते,

ठेच लागली की आईची आठवण येते,

मोठ मोठी वादळे पेलवताना बाप आठवतो,

मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप,

घरच्यांसाठी व्यथा दडपवणारा बाप,

मुलींवर जास्त प्रेम बापाचे असते

मुलगी बापाला जाणते…..

किती ग्रेट असतो ना बाप…..!


Aai marathi status for whatsapp

image of aai marathi status
Aai marathi status for whatsapp

प्रेम तुझं हे एक मोठे आकाश

काळोखात आहे तू माझा प्रकाश

जमिनी एवढी तुझी माया

उन्हा मधली तू छाया दाखवले तू मला

जग हे रंगीन

नऊ महिने सांभाळले तू मला

सहून वेदना कठीण शिकवले तू जगायला मला

कशे फेडू मी तुझे उपकार

घेऊन जन्म हजारो सुद्धा

भेटणार नाही तुझ्यासारखी आई

तिन्ही त्रिकाळ केले असतील मी बरेच पुण्य

जे आलो जन्माला पोटी तुझ्या

जन्म घेऊन मी झालो धन्य

सदा चरणी राहीन मी आई तुझ्या


पूर्वजन्माची पुण्याई असावी

जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,

जग पाहिलं नव्हतं तरी

नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला!


खास मुलींबाबत एक प्रेमळ सत्य…

या जगात कोणती ही मुलगी ही,

तिच्या नव-यासाठी त्याची

“राणी”

नसेल ही कदाचित..

पण..?????

तिच्या वडिलांसाठी ती,

नेहमीचं एक सुंदर

“परी”

असतेचं…


‘आई’ साठी आई….

लेकराची माय असते,

वासराची गाय असते,

दुधाची साय असते,

लंगड्याचा पाय असते,

धरणीची ठाय असते,

आई असत जन्माची शिदोरी,

सरतही नाही उरतही नाही..!


आ म्हणजे आस्था,

ई म्हणजे ईश्वर !!

आई तू उन्हा मधली सावली…

आई तू पावसातली छत्री !!

आई तू थंडीतली शाल…

आता यावीत दु:खे खुशाल!!

आई म्हणजे मंदिराचा कळस…

आई म्हणजे

अंगणातली पवित्र तुळस !!

आई म्हणजे भजनात

गुणगुणावी अशी संतवाणी!!

आई म्हणजे तृष्णेने व्याकूळ

झाल्यानंतर प्यावं असं थंडगार

पाणी!!

आई म्हणजे वेदने नंतरची

सर्वात पहिली आरोळी -:

आ …………….ई…..


एक छोटीशी मुलगी तिच्या बाबां बरोबर

जात होती,

एका पुलावर खूप वेगाने पाणी वाहत होतं.

बाबा: बाळा, घाबरू नको..

माझा हात पकड.

मुलगी: नाही बाबा,

तुम्ही माझा हात पकडा.

बाबा (हसत): दोघांमध्ये काय फरक

आहे बाळा?

मुलगी: जर मी तुमचा हात पकडला,

अन अचानक काही झालं,

तर मी तुमचा हात सोडून देऊ शकते.

पण जर तुम्ही माझा हात पकडला,

तर मला माहितीये की काहीही झालं

तरी तुम्ही माझा हात कधीच

सोडणार नाही..!!


प्रेमात हारलात म्हणून आयुष्य संपवण्यात

काहीच

अर्थ नाही…

कारण,

तिला/त्याला कदाचित दूसरा साथीदार

मिळेल….

पण तुमच्या आई-

बाबा ला तुमच्यासारखा मुलगा/

मुलगी कधीच नाही मिळणार..!!!

एक वेळ विचार करा आणि जास्तीत जास्त

शेअर

करा..!!!


!! आईच्या !! गळ्याभॊवती

तिच्या पिल्लानॆ मारलेली

मिठी हा तिच्यासाठी नॆकलॆस

पॆक्शाही मॊठा दागिणा आह


Aai marathi status for facebook

Aai marathi status for facebook

आयुष्य खूप कमी आहे, ते आनंदाने जागा ।

प्रेम मधुर आहे, त्याची चव चाखा ।

क्रोध घातक आहे, त्याला गाडून टाका ।

संकटे ही क्षणभंगुर आहेत, त्यांचा सामना करा ।

आठवणी या चिरंतन आहेत,

त्यांना हृदयात साठवून ठेवा ।।।


आई …वेगळीच असते.

डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते.

डोळे मिटल्यासारखे करते, ती मैत्रीण असते.

डोळे वटारून प्रेम करते, ती पत्नी असते.

आणि…

डोळे मिटेपर्यंत प्रेम करते, ती आई असते.

खरच… आई किती वेगळी असते.


आई म्हणजे मंदिराच्या उंच कळस,

अंगणातील पवित्र तुळस,

भजनात गुणगुणावी अशी संतवाणी,

वाळवंटात प्यावं अस थंड पाणी,

आई म्हणजे आरतीत वाजवावी अशी लयबध्द

टाळी आणी, वेदनेनंतरची सर्वात पहिली आरोळी!


ती फ़क्त आईच!!

“सकाळी दोन धपाटे घालुन उठवते

ती आई

उठवल्यावर आवडता नाश्ता समोर मांडते…

ती आई

नाश्ता नाही होतो तोच डब्याची चिंता सुरु करते..

ती आई

काय करीन ते घेउन जा म्हणताना सगळ आवडीचे करते

ती आई

पदराला हात पुसत सांभाळुन जा म्हणते

ती आई

परतिची आतुरतेने वाट बघत असते

ती आई

आपण झोपत नाही तोवर जागी असते

ती आई

आणि जिच्याशिवाय आपले आयुष्य अपूर्ण

ती फ़क्त आईच…


एकदा मुली ने मुलाला विचारले

की माझ्या साठी जिव देशील का ?

मुलगा मुलीला म्हणाला जिव तर देईन गं पण ” तिचं काय जी माझ्या साठी रोज स्वता:चा जिव तोडते…..

तिचं काय जी रोज मी घरी परत

यायची वाट पाहते…..

उशीरा आलो तर जेवत नाही…

दिवसात मला हजार वेळा विचारते…

कसा आहेस… ..

ति म्हणजे माझी  “आई “

तिने आज पर्यन्त कधीच माझ्या कड़े काहीच नाही मागितल…

ती माझी आई…..


“आई”…”आई”…”आई”…असते…

देऊळ नसते…

देव नसते…

दुधावरली साय नसते…

फुल नसते…

चंद्र, तारा, वारा, चांदण्या, आकाश नसते…

अथांग अथांग सागर नसते…

“आई”…म्हणजे नक्की काय…?

कोणीही सांगू शकणार नाही…

पण तरीही मला वाटते…

“आई”… म्हणजे तीच्या मुलाला…

या जगात तुच “सर्वश्रेष्ठ” आहेस…

असा आत्मविश्वास देणारी…

एक महान…प्रेमळ…व्यक्ती…असते !!!

“आई”…”आईच”…असते…!!!!


ओंजळीतील मायेची इथे

कुणा किंमत कळत नाही,

तिचं ते ओंजळीतल देणं

काही केल्या सरत नाही…


ऊन डोईवर घेवून बघं त्याची

माय रोज राबते शेतात आहे,

बापाबद्दल विचारलं तर म्हणे

तो लपला कधीच ढगात आहे…


Nice aai marathi status

Nice aai marathi status

आयुष्यात दोन व्यक्तींची

खूप काळजी घ्या…

१. तुम्ही जिंकण्यासाठी

स्वत: आयुष्यभर हरत

राहिले ते – बाबा

२. तुमच्या हरण्याला सतत

जिंकणं मानत आली ती – आई.


 

बाळाला जन्म दिल्यावर

वडिलांसह प्रत्येक जण विचारतो..

“मुलगा की मुलगी” ?

फक्त आईच विचारते,

“माझं बाळ कसं आहे” ?

तिला प्रश्न पडत नाही..

“मुलगा की मुलगी” ?

म्हणून तर ती आई असते..


आपले चिमुकले हाथ धरून जे

आपल्याला चालायला शिकवतात…

….

ते बाबा असतात

आपण काही चांगले केल्यावर .

जे अभिमानाने सगळ्याना

सांगतात… .

ते बाबा असतात.

माझ्या लेकराला काही कमी

पडू नए या साठी जे घाम गाळतात….

…..ते बाबा असतात.

आयुष्याच्या रस्त्यावर चालताना

जे आपल्याला चुकताना सावरतात..

ते बाबा असतात.

आपल्या लेकराच्या सुखा

साठी जे आपला देह ही

अर्पण करतात….. ….

ते बाबा असतात…


बाळ जन्म घेण्याच्या आगोदर देवाने त्याला सांगितले,

” आता तुझा जन्म पृथ्वीवर होईल….”

हे ऐकून मुलगा रडायला लागला….आणि त्याने विचारलं,

” तिथे माझी काळजी कोण घेणार??? ”

देव म्हणाला , ” मी एक परी पाठवली आहे…ती तुझी खूप छान काळजी घेईल..”

बाळाने पुन्हा विचारलं, ” मला बोलायला कोण

शिकवणार??? ” देव म्हणाल, ” तीच परी तुला बोलायला शिकवेल…”

बाळाने पुन्हा एक प्रश्न विचारला, ”

मी तुझी प्रार्थना कशी करणार??”

देव म्हणाला, ” परी तुला शिकवेल..”

बाळाने विचारलं, ” मी त्या परी ला ओळखणार

कसं??”

देव म्हणाला , ” ओळखायला वेळ नाही लागणार….पृथ्वीवर लोक तिला ‘आई’ म्हणतात….’


!! आदर्श आई तू !!

संस्कराची महान ज्योति तू

निर्भिड रूपी खरा इतिहास

जगी निर्मिला तू…

माणसाला माणूस म्हणुन

ओळखनारी तू, जति धर्माचा

भिंती पाडणारि तीक्ष्ण पहार

तू, स्वभिमानाची तू महान क्रांति

होती तुझ्याच आदर्शसाने शिबाचे

तलवार उजळली होती…

खरे शत्रु ओळखन्याची तुझी

नजर होती,सर्व धर्मियांसाठी

तू दयेचा सागर होती !! आई !!


सोसताना वेदना मुखातून

एक शब्द नेहमी येई प्रेमाचा

पाझर पसरून त्या वेदनेवर

वेदना नाहिशी करते आई…

॥मातृ दिनांच्छा शुभॆच्छा॥


!! आईच्या !! गळ्याभॊवती

तिच्या पिल्लानॆ मारलेली

मिठी हा तिच्यासाठी नॆकलॆस

पॆक्शाही मॊठा दागिणा आहॆ


‘आई’ साठी आई….

लेकराची माय असते,

वासराची गाय असते,

दुधाची साय असते,

लंगड्याचा पाय असते,

धरणीची ठाय असते,

आई असत जन्माची शिदोरी,

सरतही नाही उरतही नाही..!


Love you aai marathi status

Love you aai marathi status

तुम्ही कितीही श्रीमंत करोडपती अब्जोपती असाल

पण जर आईचा फोन

उचलण्यासाठी किंवा तिच्याशी थोड्यावेळ

बोलण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही गरीबच आहात


भारतीय पालकांच्या मते, सर्व problems च फक्त

एकच solution असु शकत…

.

‘फेकुन दे ते तुझ्या हातातल डबड….’


भारतीय पालकांच्या मते तुम्ही जर कोनाला मोबाईल

वरुन message

करताना गालातल्या गालात हसत असाल तर

तुम्हाला नक्कीच

boyfriend किवा girlfriend असणार….


आई कोणिच नाही ग येथे

आधार मनाला देणार

सर्व चुका माफ करुन

तुझ्यासारख प्रेमान जवळ घेणार

आई कोणीच नाही ग माझ

आसरा मनाला देणार

मायेन रोज

कुशित घेऊन झोपणार


मनाची माया फ़ार निरागस असते..!

ती मनाला आपल्या प्रेमात गुंतवते..!!

जो कोणी त्या मायेत कधी गुरफ़टला..!

त्याचे मन, त्या मायेच्या मायाजाळात हरवते..!!


मला जेव्हा विचारले जाते

जगात श्रीमंत कोण ?

ज्याला आई बाप आहेत तो

जगात यशस्वी कोण ?

ज्याला आई बापाची कींमत कळाली तो

जगात महान कोण ?

ज्याने आई बापाची स्वप्न पुर्ण केली तो

आणि

जगात नालायक कोण ?

ज्याने आईबापाला वृद्धाश्रमात ठेवले.

ञास दिला.

छळले.

तो नालायक.

मेल्यावर मेलेल्या आईबापाच्या मढ्यावर सगळेच बोंबलून रडतात

खरा पुञ तो जो जिवंतपणी त्यांची सेवा करतो.

पटलं तर मनापासुन शेअर करा.


आजकालच्या तरुणींना बनियान काढुन फिरणारा एखादा हीरो आयडल

वाटतो…

पण बनियान फाटे पर्यंत कुटुंबासाठी

मेहनत घेणारा स्वता:चा “बाप” आयडल का वाटत

नाही.?

त्याने शरीर “कमावलं” ते

तुम्हाला “आकर्षित” करण्यासाठी

आणि

बापाने शरीर “गमावलं” ते

तुम्हाला “विकसित” करण्यासाठी.

त्याच्या “ACTING” पेक्षा

बापाचं STRUGGLING श्रेष्ठच आहे ना…..?


एका गाडीच्या मागे लिहलेल सुंदर वाक्य

“भाई तु पुढे जा

तुला असेल घाई…

~•~•~•~•~•~•

माझ्या घरी

वाट पाहतेय माझी… आई”


आई” एक नाव ..,

जगावेगळा भाव …

“आई” एक जीवन..,

प्रेमळ मायेच लक्षण…

“आई” एक श्वास..,

जिव्हाळ्याची रास…

“आई” एक आठवण..,

प्रेमाची साठवण…

“आई” एक वाट..,

आयुष्यातील सर्वात पहिली गाठ…

“आई” एक गोड नांत..,

बहरणारया जीवनाची हिरवी पात…

“आई” एक.. न संपणारी ठेव..,

जीवापाड जपणारी एकमेव…

“आई” एक घर..,

वात्सल्याची सर…

“आई”…नेहमी तुझ नाव घेताना

नेहमी येतो मला हुंदका..,,

तू दिलेल्या जिवनाच ऋण

फेडू शकेल मी का…


प्रेम तुझं हे एक मोठे आकाश ,काळोखात आहे तू माझा प्रकाश,

जमिनी एवढी तुझी माया, उन्हा मधली तू छाया,

दाखवले तू मला जग हे, रंगीन नऊ महिने सांभाळले तू मला सहून वेदना कठीण,

शिकवले तू जगायला मला कशे फेडू मी तुझे उपकार,

घेऊन जन्म हजारो सुद्धा भेटणार नाही तुझ्यासारखी आई,

तिन्ही त्रिकाळ केले असतील मी बरेच पुण्य जे आलो जन्माला पोटी तुझ्या,

जन्म घेऊन मी झालो धन्य ,सदा चरणी राहीन मी आई तुझ्या …….!


We hope you love this beautiful Aai marathi status collection. Share this with your friends and tell them to do the same. Also for more Marathi status like this check our site and stay tuned for more status & quotes.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *