155+ Motivational Quotes In Marathi For Success

Hello friends, are you looking for Motivational Quotes in Marathi for Success in life? If yes then don’t worry we are here to help you and motivates you.

Some times we feel demotivated in our life. Some times we lose hope. But it’s all about life. Everyone on this planet earth face some obstacles in their life. Obstacles and difficulties are part of life also handle them with a positive mindset is the art of life. To teach you this art we are sharing some positive motivational quotes for you. These quotes are completely in our Marathi language. Do remember in every situation, positive thoughts and motivational quotes always help us to overcome any bad situation. Try some Marathi motivational quotes from below and fill your mind with positiveness. Also, share these quotes with your friends and family and help us to spread some motivation.

Best Motivational Quotes In Marathi For Success

image of motivational quotes in marathi for success


सुखाची स्वप्ने मी डोळ्यात लपवावी.. डोळे उघडताच ती पूर्ण झालेली असावी…


कोणतेही अडथळे नसलेली, साधी वाट कशाचेही नेतृत्व करू शकत नाही.


कुठल्याही गोष्टीचा शेवट तोपर्यंत होत नाही जोपर्यंत तुम्ही प्रयत्न करणं थांबवत नाही


उत्तुंग भरारी घेऊ या


ढीगभर आश्वासनांपेक्षा टीचभर मदत केव्हाही चांगली.


संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं… पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं…!!


चांगली वागणूक हा यशोमार्गाचा पहिला टप्पा आहे.


न हरता…न थकता…न थांबता प्रयत्न कारणाऱ्यांसमोर कधी कधी नशीब सुद्धा हरतं…


किनाऱ्यावर उभे राहून फेसाळणार्या लाटा पाहाव्या, दूर क्षितिजावर पोहोचवणाऱ्या कल्पनेच्या नव्या वाटा पहाव्या…


नदीचे पाणी आटल्यावर पाय न भिजवता नदी पार करु शकू असं म्हणून मुर्खासारखं थांबण्यापेक्षा नदीच्या पात्रात उडी घेऊन, प्रवाह कापून नदी पार करणे शहाणपणाचे असते.


गंजण्यापेक्षा झिजणे केव्हाही चांगले …!


यशाजवळ पोहोचण्यासाठी कधीही शॉर्टकट नसतो.


दुःख हे कधीच दागिन्यासारखं मिरवू नका; वाटू शकलात तर आपला आनंद वाटा.


अज्ञानाचा अंधकार जेवढा मोठा आहे, तेवढेच मोठे ज्ञानदीप लावा. सगळे जग हाच तुमचा देश आहे. त्याचे रुप बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न करा.


आशा सोडायची नसते., निराश कधी व्हायचं नसतं.. . अमृत मिळत नाही.. , म्हणून विष कधी प्यायचं नसतं


स्वप्न म्हणजे झोपल्यावर बघायची गोष्ट नाही. स्वप्न म्हणजे जे तुम्हाला झोपु देत नाही ते…


ह्रदयाची झेप बुद्धीच्या पलिकडची असते…


परीक्षा म्हणजे स्वत:च्या आत डोकावून पाहण्याची संधी !


रस्ता नाही असे कधीही होत नाही, रस्ता शोधायला अपयश येते हेच खरे.


रागावून तूमची शक्ती वाया घालवू नका . शहाणपणाने काम करा.


फक्त स्वत:साठी जगलास तर मेलास आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !


चांगली कविता माणसाला संवेदनाक्षम बनवते.


काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.


Latest motivational quotes in marathi


प्रत्येकाच्या मनात एक आदर्श व्यक्ती असलीच पाहिजे.


ज्यादिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला अस समजा.


परमेश्वाराची कृपा होते पण, श्रध्दा आणि सबुरी हे दोन गुण असतील तेव्हाच.


समाधानी राहण्या

तच आयुष्यातले सगळ्यात मोठे सुख आहे.


एखाद्याला गुन्हेगार ठरविताना त्याच्या जागी स्वत:ला ठेवून बघा.


प्राप्तीपेक्षा प्रयत्नांचा आनंद अधिक असतो.


आयुष्यात सर्वात जास्त विश्वास परमेश्वरावर ठेवा.


हे देवा, मला खूप खूप आव्हानं दे व ती पेलण्यासाठी प्रचंड शक्ती दे !


जग प्रेमाने जिंकता येतं, शत्रुत्वाने नाही.


प्रत्येक दिवशी जीवनातला शेवटचा दिवस म्हणुन जगा आणि प्रत्येक दिवशी जीवनाची नवी सुरवात करा.


माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली, यावरुन मोजता येते.


दु:ख विभागल्याने कमी होते आणि सुख विभागल्याने वाढते.


घोंगड्याने काम भागत असेल तर रेशमी वस्त्राचा हट्ट धरु नये.


चांगला विचार म्हणजे दिवसाची चांगली सुरुवात…


सुरूवात कुठून करावी,ह्या विचारात फेसाळत्या, लप-लपणार्या लाटा पायावर घेत बसलेलो आपण…


“मोडेल पण वाकणार नाही”


मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा; ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.


उद्याचं काम आज करा आणि आजचं काम आत्ताच करा.


जर कधी कोणी तुमच मन तोडल तर निराश होउ नका कारण हा निसर्गाचा नियम आहे…!!! ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच झाडावर लोक जास्त दगड मारतात…!!!


परीस्थितीने लढायला शिकवल म्हणूनच मी लढतोय उद्याचे सुख बघण्यासाठी दुःखाच्या सावलीत घडतोय…


बुध्दीपेक्षाही कर्म करताना स्वस्थ मनाची आवश्यकता असते. मनस्वास्थ्य नसेल तर बुध्दी असूनही कर्म नीट होऊ शकत नाही.


लखलखते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच रहावं लागतं.


जिंकण म्हणजे काय ते हरल्याशिवाय कळत नाही…..


केवळ संपत्ती नव्हे तर उच्च विचारांच्या भक्कम पायांवर यशस्वी माणसांच्या आयुष्याची इमारत उभी असते.


motivational quotes in marathi


आपला हात धरून चालणारं कोणीतरी हवं असत आपल्याला … जो आपल्याबरोबर त्याची स्वप्न शेअर करेल !


क्रांती हळूहळू घडते, एका क्षणात नाही.


” माझं आणि देवाचं एक सुंदर नातं आहे, जिथे मी जास्त मागत नाही व देव मला कधीच कमी पडू देत नाही. “


ज्याची कृती सुंदर तो सुंदर !


विचारवंत होण्यापेक्षा आचारवंत व्हा


उगीच आपण एकट मानतो स्वतःला.. आपल्यासाठी कुठेतरी जगत असत कोणीतरी…


नवं काहीतरी शिकण्यासाठी मिळालेला वेळ म्हणजे सुट्टी.


दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे.


ज्याच्यामधे मानवता आहे तोच खरा मानव


काम करणे हे जर अटळ आहे तर ते काम हसत हसत का करू नये?


ओठातून उच्चारल्या जाणार्या सहानुभूतीच्या सहस्त्र शब्दांपेक्षा मदतीसाठी पुढे आलेला एक हात अधिक श्रेष्ठ !


मनात आणलं तर या जगात अश्यक्य असं काहीच नाही.


स्वावलंबी शिक्षण हेच खऱ्या विद्यार्थ्याचे ब्रीद.


आपण आपल्या कल्पनांचे लाड करायचे …त्यांना हळूहळू फुलवत नेलं ना, कि गोष्ट आपोआप तयार होते.


पराभवानेच माणसाला स्वतःची खरी ओळख पटते.


जे अवास्तव अपेक्षा करीत नाहीत ते खरे भाग्यवान ! कारण त्यांच्यावर निराश हिण्याची पाळीच येत नाही.


आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतू आपला पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करु शकतो.


चुक ही चुकच असते, कोणी केली याला महत्व नसते.


दु:ख कवटाळत बसू नका; ते विसरा आणि सदैव हसत रहा.


असेन मी, नसेन मी, तरी असेल गीत हे. फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे.


सत्याने मिळतं तेच टिकतं.


आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.


गरूडाइतके उडता येत नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचे सोडत नाही.. , अहंकार विरहीत लहान सेवाही मोठीच असते


तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !


संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.


जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा.


स्वप्नाहून सुंदर घरटे, मनाहून असेल मोठे, दोघांनाही जे जे हवे ते होईल साकार येथे…


जेंव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेंव्हा समजून घ्यावं की…..तुम्ही त्यांच्या दोन पाऊले पुढे आहात..!!


तुम्ही आपल्या कर्माचा पडदा काचेसारखा स्वच्छ कराल तर त्यातून तुम्हाला परमेश्वर दिसेल…


सर खरचं सांगतोय जगता येईल अस द्या शिक्षण ,बदला फुटकळ अभ्यास


मळलेल्या वाटा अधोगतीला कधीही नेत नाही, हे जितकं खरं तितकेच त्या प्रगतिचा

मार्ग दाखवीत नाही, हे ही खरं.


वेळ बदलायला वेळ नाही लागत…


सौंदर्य हे वस्तूत नसते; पाहणाऱ्याच्या दृष्टीत असते.


यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे !


प्रत्येक बाबतीत दुसऱ्याच अनुकरण करु नका; स्वतःची वेगळी ओळख निर्माण करा.


श्रद्धेच्या जोरावर असाध्य गोष्टीही साध्य करता येतात.


गड्यांनो ध्यानी ठेवा देवाकडे नाही ‘पार्शालिटी’

देण्याचा ‘टाईम’ चुकेल पण नाही चुकायची ‘इक्वॅलिटी’


भूक आहे तेवढे खाणे ही प्रकृती, भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती आणि वेळप्रसंगी स्वत:उपाशी राहून दुसऱ्याची भूक भागवणे ही संस्कृती !


चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका..


रडण्याने भविष्य बदलत नसते.


देव पूर्ण जगाची काळजी घेवू शकत नाही म्हणून त्याने प्रत्येक घरात आई दिली असावी, त्याचप्रमाणे आई आपल्या जीवनाच्या प्रत्येक भागाची काळजी घेवू शकत नाही म्हणून तिने आपल्याला ”बहिण” दिली असावी


कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.


गुलाबाला काटे असतात.. , असे म्हणून रडत बसण्यापेक्षा काट्यांना गुलाब असतो., असे म्हणत हसणे उतम.


माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात . . . एक : वाचलेली पुस्तकं स्मार्ट इचलकरजी  दोन : भेटलेली माणसं


बोलून नाही दाखवायच फक्त लक्षात ठेवायचं


पाठ नेहमी मजबूत ठेवली पाहिजे कारण शाब्बासकी आणि धोका दोन्ही पाठीमागूनच मिळतात



जेवढा तुम्ही दुसऱ्यांचा चांगला विचार कराल तेवढच तुमचं पण चांगलं होणार हे नेहमी लक्षात ठेवा


“ आयुष्यात जोखीम पत्करा . जिंकलात तर नेतृत्व कराल . हरलात तर मार्गदर्शन कराल . ” – स्वामी विवेकानंद


खरं बोलण्याचा आणि चूक मान्य करण्याचा एक फायदा असतो मनावर कुठलही ओझं राहत नाही


दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थने साठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा अधिक उपयुक्त आहे . – स्वामी विवेकानंद


माणसाने स्वतःला कितीही मोठं समजावं पण समोरच्याला कधीच कमी समजू नये


कधी कधी काही नात्यांमधून बाहेर पडलेलं चांगलं असतं . Ego साठी नाही तर आपल्या . . Self Respect साठी


पायाला झालेली जखम जपून चालायला , तर मनाला झालेली जखम आयुष्य जगायला शिकवते


आयुष्याची लढाई एकट्यानेच लढावी लागते  लोक सल्ला देतात पण साथ नाही


जे करणार स्वतःच्याच हिमतीवर करणार


लिंबासारखे कडू रहा पण गुणकारी रहा


आयुष्यात व्यवहार तर खूप होतात पण सुख विकणारा आणि दुःख विकत घेणारा एक कधीच भेटत नाही


तोंड बंद ठेवलं तर , मासाही अडचणीत येत नाही


स्वताला येवड भक्कम बनवा , आशा लायक बना की सोडून जाणाऱ्याला पण पश्चात्ताप झाला पाहिजे


डाव खेळता येणं सुद्धा गरजेचं आहे , कारण समोरचा चाल चलत असतो आणि आपण नाती सांभाळत राहतो


मोठेपणा आणि खोटेपणा सोडला कि माणसाची प्रगती व्हायला वेळ लागत नाही


आयुष्य कायमस्वरूपी यशस्वी आणि आनंदी जगायचं असेल ,

तर जास्तीत जास्त ऐकण्याची आणि कमीत कमी बोलण्याची क्षमता विकसित करावी..


पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायची जिथून हरायची भीती जास्त वाटते


माझी वागणूक प्रत्येकाशी चांगली आहे पण मी तेव्हाच बदलतो जेव्हा समोरचा बदलतो


मी पण नियम बदललाय आता जे आठवण काढतील तेच आठवणीत राहतील


किती पण हुशार लोकांसोबत बसा पण अनुभव मैदानात उतरल्याशिवाय येत नाही


कधीही हार नका मानू,काय माहित तुमचा पुढचा प्रयत्नच तुम्हाला यशाच्या मार्गावर घेऊन जाईल…!


फांदीवर बसलेली चिमणी फांदी तुटेल म्हणून कधीच घाबरत नाही कारण ती फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखांवर विश्वास ठेवते…


जिद्द पण अशी ठेवा की , नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळाल्या पाहिजेत…

top motivational quotes in marathi


संकटांशी लढाल तेव्हा तर पुढे जाल..


पुढे जाणारा माणूस कधीच कोणाला मागे खेचत नाही आणि मागे खेचणारा माणूस कधीच पुढे जात नाही रुबाब हा जगण्यात असला पाहिजे  वागण्यात नाही…


सहनशीलता आणि हास्य हे यशस्वी व्यक्तीचे दोन महत्वाचे गुण आहेत कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही तर सहनशीलता प्रश्न निर्माणच करत नाही..


विचारधन संत आणि वसंत मध्ये एक साम्य आहे , जेव्हा वसंत येतो तेव्हा प्रकृती सुधारते आणि जेव्हा संत येतात तेव्हा संस्कृती सुधारते


असलेल्या गोष्टीत रमता आलं की नसलेल्या गोष्टींची हुरहूर लागतं नाही


एखाद्याच्या चेह – यावर जाऊ नये , कारण प्रत्येक माणूस हा बंद पुस्तका सारखा असती , ज्याचे मुखपृष्ठ वेगळे आणि आतील मजकूर काही वेगळाच असतो…


जन्मच जिंकण्यासाठी घेतलाय हरण्याच्या गोष्टी तुम्ही करूच नका…


Imagine करून बघा , स्वप्नंच राहील , पण , ठरवून बघा सत्यात येईल….


थोडसं असावपण स्वतःच्या हिमतीवर तयार केलेलं असावं..


सोबत कितीही लोक असू द्या शेवटी संघर्ष स्वत : लाच करावा लागतो . म्हणून अडचणीत आधार शोधू नका  स्वत : लाच भक्कम बनवा …


हिंमत ठेवा आणि पुढे जा , टोमणे तर – देवालासुध्दा सहन करावे लागतात , आपण तर साधी माणसं आहोत..


sad राहून कोणाला फरक नाही पडत त्यामुळ खोटं का  होईना हसायला शिका..


माणसं जोडण्यापेक्षा आता माणस ओळखणं जास्त महत्वाचं वाटतय..!


मोठा माणूस तोच जो आपल्या सोबतच्या माणसाला छोटा समजत नाही..


जिंकण्याची एवढी आशा ठेवा की ,आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे तर कट रचले गेले पाहिजे..


सगळेच घडे  शाळेच्या पुस्तकांमधून शिकायला हवेत असे काही नाही . काही घडे आयुष्यात नाती व मित्र आणि  समाज यांच्याकडूनही शिकायला मिळतात..


काही गोष्टी बोलून दाखवायच्या नसतात तर करून दाखवायच्या असतात संकल्प 2020


गर्व पण जरुरी आहे जगण्यासाठी जास्त शुकून जगाल तर लोकं पायाखाली तुडवणार  रुबाबातचं..


सुधारणा ही मनातूनच झाली पाहिजे. नुसते नियम करुन सुधारणा कधीच होणार नाही.?


आपले लक्ष्य, साध्य विसरू नका. अन्यथा जे काही मिळाले तेवढय़ावरच संतुष्ट राहण्याची सवय लागेल…?


नाती जेवढी खोलवर जुळतात ना तेवढीच ती खोलवर जखमा पण देतात…?


अशक्य  #स्वप्न तेच आहे.,ज्याचा तुम्ही पाठलाग केला नाही…?


प्रत्येकाची कमाई ही छोटी किंवा मोठी असू शकते …..? पण

.

भाकरीच पीठ हे प्रत्येक घरात सारखच असत म्हणून  गरिबीत लाजु नये , आणि श्रीमंतीत माजु नये..


नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं…


#मनापासून जे सांभाळल जातं ते खरं नातं असतं…?


#समजून घेतलं तर, नात्यांमध्ये #अव्यक्त भावनासुद्धा खूप काही बोलतात ! 🙂


विचार असे मांडा की ,तुमच्या विचारांवर कुणीतरी विचार केलाच पाहिजे.


मातीने एकी केली तर विट बनते..,

विटेनी एकी केली तर भिंत बनते..,

आणि जर एकी भिंतीनी केली तर घर बनते.

या निर्जीव वस्तु जर एक होऊ शकतात,

आपण तर माणसं आहोत…नाही का…


 

निवडलेला रस्ताच जर इमानदारीचा व सुंदर असेल तर थकुन जाण्याचा प्रश्नच उरत नाही भले सोबत कणी असो वा नसो.


*आयुष्यात तूम्ही किती ?आनंदी आहात*

*☝याला महत्त्व नाही….*

*☝तूमच्यामुळे किती?‍?‍?‍? जण आनंदी आहे*

*☝याला खूप महत्त्व आहे..?*


#जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही,

हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो…..!?


दुसरे काय बोलतात यावरून स्वताचे परिक्षण करणे चुकीचे आहे…

कारण जग सगळयाच गोष्टीना

नाव ठेवते…


मन ओळखणारयांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत..❤

कारण, ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी..?


शत्रु ला हजार संधी द्या

मित्र बनण्यासाठी..

मित्राला एकही संधी देऊ नका

शत्रु बनण्यासाठी..


नाती जपण्यात मजा आहे !

बंध आयुष्यचे विणण्यात मजा आहे !!


एवढे लहान बना की प्रत्येक जण तुमच्यासोबत

बसू शकेल…आणि इतके मोठे बना की जेव्हा तुम्ही

उभे रहाल तेव्हा कोणीही बसलेला नसेल…


कासवाच्या गतीने का होईना

पण रोज थोड़ी थोड़ी प्रगति करा.

खुप ससे येतील आडवे.

बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.


जर तुम्हाला तुमची

श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका !

कधी चुकून

डोळयांत दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा.!!!


नाते हे हृदयात असले पाहिजे शब्दात नाही….., आणि नाराजगी हि शब्दात असली पहिजे हृदयात  नाही!


राग आल्यावर ओरडायला कधीच ताकद लागत नाही,

राग आल्यावर खरी ताकद लागते ती शांत बसायला,

लक्षात ठेवा.. शब्द येतात हृदयातुन पण अर्थ निघतात डोक्यातून…!


प्रभाव चांगला असण्यापेक्षा..

स्वभाव चांगला असणे महत्त्वाचे आहे…!


आयुष्यात फक्त Professionally जगू नका

कधी कधी Emotionally पण जगा. कारण,

Professionally माणसं फक्त जवळ येतात….आणि Emotionally माणसं जोडली जातात…


#चेहरा हा आपल्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो…?


#कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही…


आवडत्या व्यक्ति पासुन मन दु:खी झाले तर हे वाक्य लक्षात ठेवा ।

दु:ख महत्वाचे असेल तर त्या व्यक्तिला विसरा,

आणी व्यक्ति महत्वाची असेल तर दु:ख विसरा…


*नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं,*


कोणतही फुल कधिच कोणत्याही फुलाशी स्पर्धा करत नाही

कारण त्यांना पण माहित असते कि निसर्गाने प्रत्येकालाच वेगळं बनवलंय प्रत्येकाला काही सुंदर दिलंय…!


*जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही,*

*हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो…..!


वाईट परिस्थितीत साथ देणारी

माणसे नात्याची असोत अथवा नसोत

तिच खरोखर आपली  माणसं असतात..


प्रत्येकाची कमाई ही छोटी किंवा मोठी असू शकते ….. पण भाकरीच पीठ हे प्रत्येक घरात सारखच असत म्हणून *गरिबीत लाजु नये , आणि *श्रीमंतीत माजु नये* !!


We hope this Motivational Quotes in Marathi for Success will help you to stay motivated. We also created some best Life Quotes In Marathi for motivation check this also. Don’t forgot to share with your friends. Stay tuned for more marathi status and quotes.

Similar Posts

2 Comments

  1. असेच न्यू मोटिवेशनल डायलॉग कोट्स मराठी टोमणे मराठी चारोळ्या मराठी ग्रामीण स्टेटस सेंड करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *